MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profileg
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

@MAHA_UDD

Official account of UDD, Government of Maharashtra

check our other social media accounts 👇🏼
https://t.co/9VPeDm0Ziq

ID:1498235955752599554

linkhttp://maharashtra.gov.in calendar_today28-02-2022 09:58:40

4,5K Tweets

1,4K Followers

17 Following

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर महानगरपालिकेचे गृहभेटी द्वारे 'घर टू घर मतदान मतदार जागृती अभियान'. आशा सेविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर सहभाग.

कोल्हापूर महानगरपालिकेचे गृहभेटी द्वारे 'घर टू घर मतदान मतदार जागृती अभियान'. आशा सेविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर सहभाग.
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षकांची पथनाट्यांतून मतदान जागृती.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षकांची पथनाट्यांतून मतदान जागृती.
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

महानगरपालिका व खाजगी शाळांमधील  मतदान केंद्रांत आणि  शाळा परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेची मोहीम. स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांचाही सहभाग

#कोल्हापूर महानगरपालिका व खाजगी शाळांमधील  मतदान केंद्रांत आणि  शाळा परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेची #स्वच्छता मोहीम. स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्यांचाही सहभाग
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

राहुरी नगरपरिषद शिक्षण मंडळ नूतन मराठी शाळा नंबर 11 शालेय विद्यार्थ्यानी मतदान जनजागृती - केली.

account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥
- गोविंदाग्रज

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा । नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ॥ - गोविंदाग्रज सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिवस #महाराष्ट्र_दिन
account_circle
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र(@MAHA_UDD) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पालकांसाठी पत्राद्वारे मतदान जागृती

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पालकांसाठी पत्राद्वारे मतदान जागृती
account_circle