NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profileg
NDTV Marathi

@NDTVMarathi

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक घडामोडी, अचूक बातम्या आणि सखोल विश्लेषण. पाहा..वाचा आणि ऐका.

Whatsapp Channel वर फॉलो करा -https://t.co/pmrFK4lPEM

ID:1664229773277822976

linkhttps://marathi.ndtv.com/ calendar_today01-06-2023 11:18:00

1,6K Tweets

2,1K Followers

10 Following

NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Mumbai | मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन | NDTV मराठी

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

in | डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ नालासोपाऱ्यात

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Nashik | ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस; नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलं

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Election | राहुल शेवाळेंची हॅटट्रिक होणार की बाजी पलटणार, अनिल देसाई शेवाळेंचा गड भेदणार?

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

विधानसभेला Manoj Jarange Patil उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? जरांगे यांचं मोठं वक्तव्य | NDTV मराठी

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस LIVE x.com/i/broadcasts/1…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

किर्गिस्तान या मध्य आशियाई देशानं भारत-पाकिस्तान या देशांमधील घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं आहे.

marathi.ndtv.com/world/kyrgyzst…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray EXCLUSIVE On NDTV मराठी । प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

टेम्पोचा विचित्र अपघात धाराशिवमध्ये एकाचा मृत्यू

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

साधूंचं हत्याकांड झालेल्या 'त्या' गावाकडे राजकारण्यांची पाठ का?
सविस्तर बातमी वाचा marathi.ndtv.com वर

फॉलो करा
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये त्यानं हात जोडून विनंती केलीय.

फॉलो करा
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi
marathi.ndtv.com/sports/ipl-202…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

पुतणीवर जडले प्रेम, भडकलेल्या पत्नीने शिकवला धडा; मात्र ड्रामा इथेच संपला नाही

marathi.ndtv.com/crime/wife-cut…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

RCB vs CSK IPL 2024 प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. या दोघांमध्ये जो जिंकेल तो प्ले ऑफमध्ये पोहोचणार आहे.
LINK | marathi.ndtv.com/sports/brian-l…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे PA बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय.

फॉलो करा
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
Youtube - youtube.com/@NDTVMarathi
marathi.ndtv.com/crime/swati-ma…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Yogi Adityanath । Maleaon । Lok Sabha Election - मालेगावात योगींची सभा x.com/i/broadcasts/1…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

सात वचनांचा पतीला पडला विसर, जेवणावरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण; रागाने गाठले टोक

marathi.ndtv.com/crime/amravati…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

एक मंच, तिन नेते पण अंदाज वेगवेगळे असा अनुभव या पत्रकार परिषदेत आला. त्यामुळे 4 जूनलाच कोणाली किती जागा मिळतील हे स्पष्ट होणार आहे.

marathi.ndtv.com/politics/malli…

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Election _ बाळासाहेबांनी काल मोदींना शाप दिला असेल, संजय राऊतांचा घणाघात.

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

धावत्या बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनाही तातडीने दुर्घटनेची माहिती दिली. पण पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

धावत्या बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनाही तातडीने दुर्घटनेची माहिती दिली. पण पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. #ndtvmarathi #Fire #Haryana
account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

'तारका मेहता का उल्टा चष्मा ' फेम गुरूचरण सिंग अखेर 25 दिवसांनंतर घरी परतले.

'तारका मेहता का उल्टा चष्मा ' फेम गुरूचरण सिंग अखेर 25 दिवसांनंतर घरी परतले. #ndtvmarathi #gurucharansingh #tarakmehtakaultachashma
account_circle