Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profileg
Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

ID:1144169755672113155

linkhttp://shivsena.in calendar_today27-06-2019 09:05:02

3,8K Tweets

1,6M Followers

12 Following

Follow People
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

संपूर्ण भारतमाता आज आक्रोश करतेय, तो आवाज भाजपच्या कानावर पडत नसेल; तर तुम्ही भारतमाता की जय बोलू नका!

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

तुम्ही गद्दारी उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेसोबत नाही केली.
भरघोस आशीर्वाद देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केलीय!

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मोदींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत हे तुम्हाला वाटत असेल, पण त्याला भ्रष्टाचाराची चाकं आहेत; त्याचं काय?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

जळगाव लोकसभा मतदार संघ । महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । जळगाव - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर असलेल्या त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही प्रेमानं आलिंगन जरूर देऊ.
पण कुणी जर आमच्या पाठीत वार केला, तर महाराष्ट्र वाघनखं काढल्याशिवाय राहत नाही,
हा इथल्या मातीचा गुण आहे!

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉ. सौ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | धुळे लोकसभा मतदार संघ । धुळे - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

ठाणे लोकसभा मतदार संघ । महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । एरोली - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

| रायगड लोकसभा मतदार संघ । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | अलिबाग - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

धाराशिव लोकसभा मतदार संघ । महाविकास आघाडीचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । धाराशिव - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

| रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | कणकवली - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

सांगली - । महाविकास आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । सांगली लोकसभा मतदार संघ ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

Shivsena Live महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहु महाराज ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची प्रचारसभा. twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी - | महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजीत आबा पाटिल यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | हातकणंगले लोकसभा मतदार संघ ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

‘महाराष्ट्र दिना’निमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.

‘महाराष्ट्र दिना’निमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले.
account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

खडकवासला - | महाविकास आघाडीचे बारामती लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | बारामती लोकसभा मतदार संघ ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

‘द हिंदू’ ह्या इंग्रजी वृत्तपत्राला युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दिलेली ही खणखणीत मुलाखत नक्की वाचा!

Aaditya Thackeray The Hindu

thehindu.com/elections/lok-…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

‘मी आणि माझी खुर्ची‘ ही मोदींची एकाधिकारशाही आम्हाला मान्य नाही.

account_circle