Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profileg
Omprakash Rajenimbalkar

@OmRajenimbalkr

Member of Parliament, Dharashiv Constituency, Maharashtra, India.

ID:2294207383

linkhttp://shivsena.in calendar_today16-01-2014 10:05:16

6,5K Tweets

22,0K Followers

37 Following

Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धाराशिव - माझे कुटुंब, माझी जवाबदारी.

स्वतः जनतेचे फोन घ्यायचे नाही , फोन च घेणार नाही तर काम कुठे करणार? मी लोकांचे केवळ फोन घेत नाही तर त्यांचे काम ही करतो आणि त्यामुळेच माझी आणि लोकांची घट्ट नाळ जुळली आहे.

तुम्हाला फोन करायला भेटायला ही लोकांना भीती वाटते आणि मला साधा माणूस…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

“धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”.

मागील 5 वर्षे मी कायम जनतेच्या सेवेत आहे. काही लोक हे जनतेला फक्त निवडणूक आली की दिसतात. यांची एक निती असते खोटं बोल पण रेटून बोल. त्यामुळे हे वारंवार वेगवेगळे हातखंडे वापरून जनतेला भ्रमित करणार.

आजपर्यंत “पैसा फेक तमाशा देख” ही निती राबवून यांचं…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

औसा येथे श्री नाथ संस्थानास भेट देऊन सद्गुरू श्री.गुरूबाबा महाराज औसेकर यांचे दर्शन घेतले..!

यावेळी यावेळी सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमरजी खानापुरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा युवक अध्यक्ष भरत सूर्यवंशी,महिला आघाडी जिल्हाद्यक्ष जयश्रीताई…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

रमजान ईद मुबारक...

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या पवित्र रमजान ईद निमित्त धाराशिव (उस्मानाबाद) शहरातील ईदगाह मैदान येथे आमदार कैलास पाटील व सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.

ईदच्या या पवित्र दिवशी आपल्या…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजन समाज आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणारे, महान समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

jayanti

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धर्म, जात यापेक्षाही मोठी असते, शक्ती माणुसकीची....
एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईद ची....

सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा...

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा व कासार शिरशी येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा..!

एक गाव निहाय आणि बूथनिहाय जास्तीत जास्त मतदान 'मशाल 'या चिन्हावर करून घेण्याची जबाबदारी यावेळेस घेण्यात आली.

election2024

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

कृषी क्रांती चे जनक, कृषीरत्न पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः अभिवादन..!

कृषी क्रांती चे जनक, कृषीरत्न पंजाबराव देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः अभिवादन..! #panjabravdeshmukh #पंजाबरावदेशमुख
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) यांच्या निलंगा येथील स्मारकाचे दर्शन घेतले..!

निलंगेकर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) यांच्या निलंगा येथील स्मारकाचे दर्शन घेतले..! #शिवाजीरावपाटीलनिलंगेकर #माजीमुख्यमंत्री #शिवाजीरावपाटील #निलंगा
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

आमचं ठरलंय.

जनतेचे आणि माझे ठरले आहे निवडून आल्यावर मी 5 वर्षे पूर्णपणे समर्पित होऊन जनते साठी उपलब्ध होतो. त्याच हक्काने मी जनतेला निवडणुकीत पाठिंबा मागत आहे व जनता ही जोरदार असा आशीर्वाद देत आहे.

निवडणुकीत जनता माझी काळजी घेणार आणि खासदार म्हणून मी कायम भक्कम पणे उभा राहणार…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

उभारा गुढी आपल्या दारी... सुखसमृद्धी येवो घरी... पाडव्याची नवी पहाट... घेऊन येवो सुखाची लाट...

गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

उभारा गुढी आपल्या दारी... सुखसमृद्धी येवो घरी... पाडव्याची नवी पहाट... घेऊन येवो सुखाची लाट... गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #गुडिपाडवा #OmrajeNimbalkar
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र धर्माची वज्रमुठ करुया
एकजूटीने सोशल मिडियावर लढूया

महाविकास आघाडी सोशल मीडिया पदाधिकारी बैठक..!

महाविकास आघाडी उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व सोशल मिडिया कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

• दिनांक: 10 एप्रिल 2024

•…

महाराष्ट्र धर्माची वज्रमुठ करुया एकजूटीने सोशल मिडियावर लढूया महाविकास आघाडी सोशल मीडिया पदाधिकारी बैठक..! महाविकास आघाडी उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व सोशल मिडिया कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे. • दिनांक: 10 एप्रिल 2024 •…
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा विधानसभेचा महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला..!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार श्री अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रमुख…

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा विधानसभेचा महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला..! आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार श्री अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रमुख…
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

'मालक विरुद्ध सेवक'.

धाराशिव मध्ये समोरील उमेदवार ठरला आहे आणि त्यामुळे निवडणूक ही आता पक्षातील राहिली नसून जनतेला 'मालक हवा की सेवक' ही ठरवणारी राहिली आहे. धाराशिव ने 40 वर्षे घ'राणाशाही' अनुभवली नव्हे अक्षरशः सोसली आहे आणि आता तुम्ही जनतेचे मालक बनून जनतेवरच रुबाब करण्याचे…

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा विधानसभेचा महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला..!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार श्री अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रमुख…

धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने औसा विधानसभेचा महाविकास आघाडी कार्यकर्ता बूथ मेळावा आज संपन्न झाला..! आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार श्री अमित भैय्या विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रमुख…
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

धर्मशास्त्रपंडीत, रणमर्दविद्वान, शाक्तवीर, स्वराज्यवीर, रणधुरंदर, अजिंक्य योद्धा, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र छत्रपती श्री.संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.....!!

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

हे फक्त दहा हजार नव्हेत माझ्यासाठी जणु दहा हत्तीचे बळ आहे.
-------
धाराशिव मतदारसंघात जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी लढत होत आहे. धनशक्तीला जनतेच्या बळावर रोखण्यासाठी मी मैदानात आहे, ही निवडणुक सामान्य जनतेच्या अतुट साथीमुळे आता जनतेचीच झाली आहे. त्याचे बोलकं उदाहरण मला आज…

हे फक्त दहा हजार नव्हेत माझ्यासाठी जणु दहा हत्तीचे बळ आहे. ------- धाराशिव मतदारसंघात जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी लढत होत आहे. धनशक्तीला जनतेच्या बळावर रोखण्यासाठी मी मैदानात आहे, ही निवडणुक सामान्य जनतेच्या अतुट साथीमुळे आता जनतेचीच झाली आहे. त्याचे बोलकं उदाहरण मला आज…
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूरचे चेअरमन श्री. धिरजजी विलासराव देशमुख आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!

आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा ..!

Dhiraj V Deshmukh

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लातूरचे चेअरमन श्री. धिरजजी विलासराव देशमुख आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! आपणांस उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छा ..! #happybirthday @MeDeshmukh
account_circle