Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profileg
Raj Thackeray

@RajThackeray

Official Twitter Handle Of Raj Thackeray

ID:864794008496742400

linkhttp://facebook.com/RajThackeray calendar_today17-05-2017 10:45:33

1,1K Tweets

1,8M Followers

1 Following

Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

सध्या जगात सर्वात तरुण देश आपला हिंदुस्थान आहे, ना अमेरिका, ना जपान. एका निर्णायक टप्प्यांवर देश आहे. माझी श्री. नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना, 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला लोकसभेच्या 'सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी बिनशर्त पाठिंबा का दिला..? माझी भूमिका.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

होय, मी २०१९ साली 'मोदी सरकार'च्या न पटलेल्या धोरणांचा परखड विरोध केला पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. आम्हाला CAA-NRC योग्य वाटलं आम्ही समर्थनार्थ मोर्चा काढला. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तो तितकाच…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काय तर म्हणे 'राज ठाकरे' शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... असले विचार माझ्या मनाला शिवत देखील नाहीत. मी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चाच अध्यक्ष आहे आणि राहणार.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते. मी त्या सर्व 'सूत्रांच्या माहिती'चा आनंद घेत होतो. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, मी माझी भूमिका योग्यवेळी मांडेन. मग…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

शिक्षकांनंतर आता डॉक्टर्स, रुग्णसेवकांनाही निवडणुकांच्या कामासाठी रुजू व्हा असे आदेश आले आहेत. माझं डॉक्टर्स आणि रुग्णसेवकांना सांगणं आहे की, निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुम्ही रुग्णांचीच सेवा सुरु ठेवा. तुम्हाला कोण कामावरून कमी करतं तेच मी पाहतो !

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

🔸निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो.

🔸अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या…

गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 🔸निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो. 🔸अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे !

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्रिवार मुजरा.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्रिवार मुजरा.
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी आणि रंगपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली.

आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली.
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझ्या पक्षात जातीयवाद चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं ? मग आपण शिवछत्रपतींचं नाव का घेतो... ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं राज्य उभं केलं. सर्व जातीभेद गाडा, आणि महाराष्ट्रासाठी एकदिलाने काम करा.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरतोय... राजकारणाचा इतका विचका झाला आहे की, माय-माता समोर येतात, मायेने डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात 'बाबा रे, विश्वास आता तुझ्यावरच आहे.'

हा विश्वास टिकवायला हवा ! 🙏

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असंख्य यशस्वी आंदोलनं केली, मराठी माणसाच्या न्याय्य-हक्कांसाठी आम्ही तुरुंगवास भोगला, आमच्यावर खटले भरले गेले... तरीही विरोधक आणि माध्यमांमधील काहीजण जाणीवपूर्वक खोटा अपप्रचार करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बधत नाही, झुकत नाही म्हणून आमची बदनाम…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं ? जलपूजन केलं, निवडणुका झाल्या, महाराजांच्या नावावर मतं मिळवून झाली आणि आता कुणीही शिवस्मारकाबद्दल अवाक्षरही काढत नाही.

अहो, हजारो कोटी रु. पुतळ्यांवर खर्च करण्यापेक्षा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांच्या डागडुजीवर खर्च…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

मराठा आरक्षणावरून राजकीय नेत्यांचं निव्वळ राजकारण सुरु आहे. राज्यपातळीवर हा प्रश्न सुटणार नाही, आणि केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी पूर्ण करावी लागेल, जे ह्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

मला दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरायची नाहीत. माझ्या पक्षातील निष्ठावंत सहकाऱ्यांना मोठं करायचं आहे. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधायची नाही !

account_circle