Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profileg
Sambhaji Chhatrapati

@YuvrajSambhaji

I stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.

ID:1393916671

linkhttps://fb.watch/bsueagJ11n/ calendar_today01-05-2013 06:12:12

3,5K Tweets

325,7K Followers

26 Following

Follow People
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

मौनी पाटगाव येथे श्री सद्गुरु मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन भुदरगड तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसास सुरूवात केली.

दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जात असताना श्री शिवछत्रपती महाराजांनी याठिकाणी श्री मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. पुढेही छत्रपती घराण्याने…

मौनी पाटगाव येथे श्री सद्गुरु मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन भुदरगड तालुका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसास सुरूवात केली. दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जात असताना श्री शिवछत्रपती महाराजांनी याठिकाणी श्री मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. पुढेही छत्रपती घराण्याने…
account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

अभिनंदन बाबा...
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या 'वाकीघोल' या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला…

अभिनंदन बाबा... गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या 'वाकीघोल' या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला…
account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

मी खासदार असताना भारत सरकारच्या 'खेलो इंडिया' योजनेतंर्गत पाठपुरावा करून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम साठी निधी आणलेला होता. या निधीतून साकारलेल्या एस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडामंत्री श्री अनुरागसिंह ठाकुर यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात…

मी खासदार असताना कोल्हापूर विमानतळ विकासासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यावेळेस नवीन टर्मिनल इमारत उभारणीस मंजूरी मिळाली होती. या टर्मिनल इमारतीची रचना नेहमीप्रमाणे आधुनिक शैलीत करण्यात आलेली होती. मात्र मी स्वतः यामध्ये लक्ष घालून व तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री…

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो.

शासनाने ही मागणी मान्य करत मराठा…

account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व ! 🙏

account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.

account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

प्रभू श्री रामचंद्रांच्या पवित्र जन्मभूमीवर अतिक्रमण केलेला बाबरी ढाचा हटवून त्या पुण्यभूमीवर पुन:श्च श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाली. आपल्या देवदेवतांच्या पवित्र स्थानांवर झालेली अशी इतरही अतिक्रमणे हटविण्याच्या दिशेने कायदेशीर पावले टाकली जात आहेत. या मार्गात अनेक…

प्रभू श्री रामचंद्र वनवासातून जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा सर्व प्रजा आनंदून गेली होती. आज गेल्या कित्येक शतकांचा वनवास संपवून अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात हर्षोत्सव साजरा होत आहे. आपल्या सर्वांसाठी केवळ अभिमानाचीच नव्हे तर…

देवाची आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले...

आज छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. अशक्तपणा असला तरी काळजीचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष…

account_circle
Sambhaji Chhatrapati(@YuvrajSambhaji) 's Twitter Profile Photo

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी गेली अनेक दशके विविध संविधानिक मार्गांनी लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील या सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा लोक चळवळ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी मी कायमच उभा होतो आणि यापुढेही असणार…