AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profileg
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई

@airnews_mumbai

Official account of Regional News Unit, All India Radio, Mumbai. Working under https://t.co/crw1GAE7sI, Ministry of Information and Brodcasting, Govt. of India

ID:810797914700267520

linkhttps://newsonair.gov.in/marathi/Marathi-Default.aspx calendar_today19-12-2016 10:44:21

115,1K Tweets

7,1K Followers

557 Following

Follow People
All India Radio News(@airnewsalerts) 's Twitter Profile Photo

External Affairs Ministry issues an Advisory for nationals travelling to and the South East Asian region for jobs asking them to be wary of fake agents.

The advisory issued by Indian Embassies in Cambodia and Laos says many fake agents operating in the region,

External Affairs Ministry issues an Advisory for #Indian nationals travelling to #Cambodia and the South East Asian region for jobs asking them to be wary of fake agents. The advisory issued by Indian Embassies in Cambodia and Laos says many fake agents operating in the region,
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

It's wonderful to be amongst the vibrant people of Mumbai! Our Party has a special connection with this incredible city. The NDA stands committed to diligently serving the people here. x.com/i/broadcasts/1…

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

हमीरपुर में देश के महान सेनानी और राष्ट्र-संत त्यागमूर्ति स्वामी ब्रह्मानंद जी की समाधि और प्रतिमा पर उन्हें नमन कर पुष्पांजलि अर्पित करने का सौभाग्य मिला। उनका जीवन और संदेश देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।

उत्तर प्रदेश के फतेहपुर का ये जनसैलाब बता रहा है कि 4 जून को भाजपा-एनडीए की ऐतिहासिक फतह होने वाली है!

उत्तर प्रदेश के फतेहपुर का ये जनसैलाब बता रहा है कि 4 जून को भाजपा-एनडीए की ऐतिहासिक फतह होने वाली है!
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य-पूर्व फेरीत मलेशियाच्या जुनैदी अरिफ आणि रॉय किंग याप जोडीचा त्यांनी पराभव केला.

आपच्या खासदार स्वाती मलिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपा नेत्या आणि अर्थमंत्री Nirmala Sitharaman (Modi Ka Parivar) यांनी केली आहे.

आपच्या खासदार स्वाती मलिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपा नेत्या आणि अर्थमंत्री @nsitharaman यांनी केली आहे.
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षांत कोणत्याही ठोस उपाय योजना राबवल्या नसल्याचा आरोप आज काँग्रेसनं केला. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

नायगाव - जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरीवली, कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) यांनी दिली आहे.

नायगाव - जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरीवली, कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला प्रधानमंत्री @narendramodi यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw यांनी दिली आहे.
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, Rahul Gandhi आणि प्रियंका गांधी यांनी आज रायबरेलीमधे प्रचारसभा घेतली. राहुल गांधी यांना मतदान करण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं. तर देशातली जनता भाजपाला कंटाळली असून, आता त्यांना बदल हवा आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, @RahulGandhi आणि प्रियंका गांधी यांनी आज रायबरेलीमधे प्रचारसभा घेतली. राहुल गांधी यांना मतदान करण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं. तर देशातली जनता भाजपाला कंटाळली असून, आता त्यांना बदल हवा आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
account_circle