Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profileg
Mahesh Gaikwad

@maheshgMT

Journalist, Maharashtra Times

ID:1240491990

calendar_today04-03-2013 04:42:57

11,5K Tweets

1,9K Followers

254 Following

Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट.
account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

उद्योजकांना हवी सुलभ पायवाट!
इज ऑफ डुइंग बिझनेस कागदावरुन वास्तवात आणा
MCCIA Thane Small Scale Industries Association TSSIA

उद्योजकांना हवी सुलभ पायवाट! इज ऑफ डुइंग बिझनेस कागदावरुन वास्तवात आणा @MCCIA_Pune @TSSIATISA
account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांचे नाणे वाजणार- उध्दव ठाकरे यांचे बोईसर येथील सभेत प्रतिपादन

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times: उद्योजकांना हवी सुलभ पायवाट,‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ कागदावरून वास्तवात आणण्याची 'टिसा'ची मागणी
marathi.indiatimes.com/maharashtra/th…

Download Maharashtra Times App: mtin.page.link/share

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) वाहक, चालकांना आजीबात शिस्त नाही. बस थांब्यावर उभी न करता थांब्यापासून ५०० मीटरहून अधिक अंतरावर बस उभी केली जाते. त्यामुळे प्रवाशांना धावत बस पकडावी लागत आहेत. बस पकडताना कोणी पडल्यास आणि काही झाल्यास जबाबदार कोण?
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे निवडणुकीच्या रिंगणात. पालघरमध्येही वंचितकडून उमेदवारी जाहीर.

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

विज्ञानाच्या मदतीने भारताने चंद्रावर पाऊल ठेवले. याच भारतात साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर होत नाही. वसईमध्ये चार मजुरांचा सांडपाणी प्रकल्पात गुदमरून मृत्यू होणे, गंभीर बाब आहे. यापूर्वी अश्या घटना घडलेल्या आहेत.
Parag Karandikar sameer karve वसई विरार शहर महानगरपालिका rajiv kale

विज्ञानाच्या मदतीने भारताने चंद्रावर पाऊल ठेवले. याच भारतात साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर होत नाही. वसईमध्ये चार मजुरांचा सांडपाणी प्रकल्पात गुदमरून मृत्यू होणे, गंभीर बाब आहे. यापूर्वी अश्या घटना घडलेल्या आहेत. @ParagKMT @sameerkarveMT @VasaiVirarMcorp @rajivkaleMT
account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

प्रत्येक सरकारी कार्यालये लाचखोरीच्या किडीने पोखरली आहेत. कोणीच काही बोलत नाहीत.
खोरी

प्रत्येक सरकारी कार्यालये लाचखोरीच्या किडीने पोखरली आहेत. कोणीच काही बोलत नाहीत. #लाचखोरी #लाच
account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

मनसेच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला खरंच फायदा होणार का?

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

अध्यक्ष राज ठाकरे यांचा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा.

account_circle
Mahesh Gaikwad(@maheshgMT) 's Twitter Profile Photo

ऑर्डर परत केल्यानंतरही रिफंड मिळाले नाहीत.
Order ID 688435239592_1
Meesho Meesho Support

account_circle