Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profileg
Rajesh Tope

@rajeshtope11

Member of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks

ID:183145504

calendar_today26-08-2010 07:31:24

8,2K Tweets

599,5K Followers

100 Following

Follow People
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

पेशवेकाळात मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान,अतुल्य पराक्रमाचे प्रतिक,ध्येयनिष्ठ योद्धा राजे मल्हारराव होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घालणारे आद्य मराठी पत्रकार, 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! १८३२ साली दर्पण हे वृत्तपत्र काढून त्यांनी मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया तर घातलाच, पण 'दर्पण'च्या माध्यमातून समाजसुधारणेचे देखील काम केले.

आज लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.भास्करराव भगरे यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे जाहीर सभा पार पडली.आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.उमेदवार श्री.भास्करराव भगरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
facebook.com/share/v/airWo9…

account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतिकारक शहीद सुखदेव यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

थोर क्रांतिकारक शहीद सुखदेव यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण रचनेतून पांडुरंगाची विविध रुपे घरोघरी पोहोचवणाऱ्या विठ्ठलाच्या निस्सिम भक्त संत जनाबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देत स्वराज्य आणि रयतेचे रक्षण केले. अतोनात हालअपेष्टा सहन करूनही स्वराज्याप्रती निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांशी लढा देत स्वराज्य आणि रयतेचे रक्षण केले. अतोनात हालअपेष्टा सहन करूनही स्वराज्याप्रती निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #छत्रपतीसंभाजीमहाराज
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज जागतिक मातृदिन, जगातील प्रत्येक माऊलीच्या सन्मानाचा दिवस.!
तमाम मातांच्या त्याग, समर्पण आणि वात्सल्याला सलाम !

सर्वांना जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा !

आज जागतिक मातृदिन, जगातील प्रत्येक माऊलीच्या सन्मानाचा दिवस.! तमाम मातांच्या त्याग, समर्पण आणि वात्सल्याला सलाम ! सर्वांना जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा ! #जागतिक_मातृदिन #MothersDay
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #Nurses #InternationalNursesDay
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज छ.संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ छ.संभाजीनगर येथे कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली.उपस्थित बैठकीमधील कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.उमेदवार श्री.चंद्रकांत खैरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असाध्य देखील साध्य करता येणं शक्य आहे.
मानवी जीवन व भोवतालचा परिसर सुखकर करण्यासाठी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अपार कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीला आजच्या
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने सलाम..!

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असाध्य देखील साध्य करता येणं शक्य आहे. मानवी जीवन व भोवतालचा परिसर सुखकर करण्यासाठी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अपार कष्ट करतात. त्यांच्या मेहनतीला आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने सलाम..! #TechnologyDay
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालना येथे जाहीर सभा पार पडली.आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

आज #जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालना येथे जाहीर सभा पार पडली.आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालना येथे मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा होणार आहे.जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,मतदार बंधू-भगिनींनी जाहिर सभेला उपस्थित राहावे हि विनंती.

आपणा सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा!
या मंगलदिनी घरोघरी लक्ष्मीचा सदैव वास राहो..
हि अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख, शांती व प्रेम देऊन जावो हीच सदिच्छा..!
अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

आपणा सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी घरोघरी लक्ष्मीचा सदैव वास राहो.. हि अक्षय तृतीया तुमच्या कुटुंबाला नवचैतन्य, सुख, शांती व प्रेम देऊन जावो हीच सदिच्छा..! अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!! #अक्षय_तृतीया #AkshayTritiya2024
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

🗓️ 09-05-2024 📍अंबेजोगाई,बीड
➡️ आज लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ अंबेजोगाई,बीड येथे जाहीर सभा पार पडली.आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.उमेदवार श्री बजरंग सोनावणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

🗓️ 09-05-2024 📍अंबेजोगाई,बीड ➡️ आज #बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ अंबेजोगाई,बीड येथे जाहीर सभा पार पडली.आयोजित जाहीर सभेला संबोधित केले.उमेदवार श्री बजरंग सोनावणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

➡️ आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज आळंदी येथे संपर्क दौरा व आढावा बैठक पार पडली.महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.उमेदवार श्री.अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

शौर्य आणि साहसाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे महापराक्रमी राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

शौर्य आणि साहसाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे महापराक्रमी राजे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री आ.अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
ANIL DESHMUKH

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री आ.अनिल देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! @AnilDeshmukhNCP
account_circle