MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profileg
MLA Sangram Jagtap

@sangrambhaiya

Member of Legislative Assembly, #Ahmednagar |

https://t.co/JjsBkdstHQ

ID:2280323072

linkhttp://www.sangramjagtap.in calendar_today07-01-2014 09:09:57

3,1K Tweets

23,4K Followers

72 Following

MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

अध्यात्मिक जगतातील महासुर्य युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी महाराज यांचा आपल्या नगर शहरात मंगल प्रवेश झाला असता अशोकभाऊ फिरोदिया विद्यालय येथे त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांची तपश्चर्या, त्याग आणि संयम सदैव प्रेरणा देणारी आहे.
यावेळी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या…

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त संग्राम भैय्या जगताप फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित जयंती उत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर आजच्या दिनाचे औचित्य साधत छत्रपती…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

खालसा बैसाखी दिनानिमित्त गोविंदपुरा गुरुद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी सौ. धनश्री सुजय विखे पाटील याही उपस्थित होत्या.
खालसा बैसाखीचे औचित्य साधून शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने अध्यक्ष बलदेव सिंग वाही यांच्या अध्यक्षतेखाली मागील तीन दिवस भजन, कीर्तन, कथा याच…

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पुतळ्यास अभिवादन केले.
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढून क्रांतिकारी निर्णय घेतला…

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पुतळ्यास अभिवादन केले. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढून क्रांतिकारी निर्णय घेतला…

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळीवाडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याचबरोबर आजच्या दिनाचे औचित्य साधत मनपाच्या वतीने आयोजित रक्त तपासणी शिबिरास भेट दिली.
आपल्या महाराष्ट्राची भूमी ही महापुरुषांच्या…

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माळीवाडा येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर आजच्या दिनाचे औचित्य साधत मनपाच्या वतीने आयोजित रक्त तपासणी शिबिरास भेट दिली. आपल्या महाराष्ट्राची भूमी ही महापुरुषांच्या…
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

थोर समासुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

ईद मुबारक!
रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा !

ईद मुबारक! रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा ! #eidmubarak #Ramjan #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

भगवान श्री झुलेलाल जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

भगवान श्री झुलेलाल जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #BhagwanJhulelal #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी चरणी भक्तीपूर्ण नमन. 🙏
सर्व भक्तांना स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा‌ 💐

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त स्वामी चरणी भक्तीपूर्ण नमन. 🙏 सर्व भक्तांना स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा‌ 💐 #SwamiSamarth #स्वामीसमर्थ #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा व नववर्षारंभ‌ निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन गुढी उभारली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा घेत शहराच्या सर्वांगीण विकासाची, सुखाची,…

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

सुखाची, समृद्धीची, आनंदाची,
उंच गुढी उभारू शाश्वत विकासाची🌱
गुढीपाडवा व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आजच्या जागतिक आरोग्य दिनी निरोगी राहण्याचा संकल्प करूया.

जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आजच्या जागतिक आरोग्य दिनी निरोगी राहण्याचा संकल्प करूया. #WorldHealthDay #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

'मी ब्रिटीशांचा गुलाम नाही. मी छत्रपती शिवरायांचा वंशज असून मी प्रिन्स ऑफ वेल्सपेक्षा कमी नाही.' हे ब्रिटिशांना खडसावून सांगणारे 'छत्रपती चौथे शिवाजी महाराज' हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान प्रतीक होते. वयाच्या विसाव्या वर्षी अगदी कोवळ्या वयात त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला.…

निर्धार महाविजयाचा!🚩
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, भोसले लॉन्स येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात आपल्या नगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन…

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

रंगपंचमीचे हे रंग आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, नवी ऊर्जा, चैतन्य घेऊन येवो.
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

प्रार्थना, दया, करुणा आणि क्षमा या सद्गुणांची आठवण करून देणारा आजचा दिवस. या सद्‌गुणांनी प्रत्येकाचे हृदय प्रकाशमान होवो!

प्रार्थना, दया, करुणा आणि क्षमा या सद्गुणांची आठवण करून देणारा आजचा दिवस. या सद्‌गुणांनी प्रत्येकाचे हृदय प्रकाशमान होवो! #GoodFriday #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle
MLA Sangram Jagtap(@sangrambhaiya) 's Twitter Profile Photo

मानवी कल्याणासाठी महान कार्य करणारे राष्ट्रसंत आचार्यश्री प.पू. आनंदऋषीजी महाराज साहब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

मानवी कल्याणासाठी महान कार्य करणारे राष्ट्रसंत आचार्यश्री प.पू. आनंदऋषीजी महाराज साहब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #Rashtrasant #Anandrishiji #Ahilyanagar #NCP #Rashtrawadi
account_circle