Swapnil Thakre Patil स्वप्नील ठाकरे पाटिल(@swapnilthakre) 's Twitter Profileg
Swapnil Thakre Patil स्वप्नील ठाकरे पाटिल

@swapnilthakre

President : Sakal Maratha Seva Sangh Maharashtra| Member @IYCMaha

ID:269198124

calendar_today20-03-2011 08:29:23

101,6K Tweets

3,1K Followers

1,8K Following

ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Rohit Pawar : पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी माघार घेऊन आढळरावांना पुढे केलं; शिरुरमध्ये ज्युनियर पुतण्याचा काकावर पुन्हा हल्लाबोलmarathi.abplive.com/news/pune/fear…

account_circle
Swara Bhasker(@ReallySwara) 's Twitter Profile Photo

I’m enjoying the Gandhi sibling fire this election season! Gotta give it to them for keeping it crackling! And without the aid of some imaginary medieval villain! Just good ol’ issues and social justice wali politics! 🔥🔥

Santosh Kadapure(@isantosh0909) 's Twitter Profile Photo

4 जून नंतर देशाचा पंतप्रधान हा काँग्रेसचा असेल आणि ऑक्टोंबर नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील काँग्रेसचा असेल.

4 जून नंतर देशाचा पंतप्रधान हा काँग्रेसचा असेल आणि ऑक्टोंबर नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील काँग्रेसचा असेल.
account_circle
Lutyens Media(@LutyensMediaIN) 's Twitter Profile Photo

सुजानपुर में बीजेपी के कई नेताओं ने कांग्रेस पार्टी की सदस्यता ली। उपचुनाव में मिलेगी कांग्रेस को मदद।

सुजानपुर में बीजेपी के कई नेताओं ने कांग्रेस पार्टी की सदस्यता ली। उपचुनाव में मिलेगी कांग्रेस को मदद।
account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

प्रियांका गांधी वाघीण आहे वाघीण.......

अंधःकारात मोबाईल च्या टॉर्च मध्ये बिना माईक ने रायबरेली मध्ये प्रचार करताना प्रियांका ✌🏻

Priyanka Gandhi Vadra 🔥🔥🔥

account_circle
Lutyens Media(@LutyensMediaIN) 's Twitter Profile Photo

पूर्व मंत्री और ब्राह्मण समाज के दिग्गज नेता वासुदेव शर्मा कांग्रेस में शामिल हुए । पूर्व मुख्यमंत्री भूपेन्द्र सिंह हुड्डा ने कराया पार्टी में शामिल।

पूर्व मंत्री और ब्राह्मण समाज के दिग्गज नेता वासुदेव शर्मा कांग्रेस में शामिल हुए । पूर्व मुख्यमंत्री भूपेन्द्र सिंह हुड्डा ने कराया पार्टी में शामिल।
account_circle
FriendsofCongress(@Friends4INC) 's Twitter Profile Photo

जालना लोकसभेचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची उद्या प्रचार सभा !!

जालना लोकसभेचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची उद्या प्रचार सभा !!
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

साहस, शौर्य,स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!

साहस, शौर्य,स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतिक शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!! #MaharanaPratapJayanti #महाराणा_प्रताप_जयंती
account_circle
Rajesh Reddy(@Rajeshreddyvb) 's Twitter Profile Photo

मैं तो यूँ भी उदास रहता हूँ
क्या ज़रूरत थी याद आने की
- राजेश रेड्डी

account_circle
Adv Anand Dasa(@Anand_Dasa88) 's Twitter Profile Photo

प्रियांका चतुर्वेदी यांनी भन्नाट उदाहरण देऊन शिंदे गटाची बाजू समजावून सांगितली आहे 👇

'तुम्ही दिवार चित्रपट पाहिलाय का? त्यात अमिताभ बच्चन च्या हातावर लिहिलेलं होत 'मेरा बाप चोर है'

तसंच श्रीकांत शिंदे च्या कपाळावर लिहिलं आहे की, 'मेरा बाप गद्दार है'

Priyanka Chaturvedi🇮🇳 🔥🔥

इतकं…

account_circle
Adv. Yashomati Thakur(@AdvYashomatiINC) 's Twitter Profile Photo

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारुपी रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन!!

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थारुपी रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस विनम्र अभिवादन!! #कर्मवीर_भाऊराव_पाटील_पुण्यतिथी
account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

सत्ताधारी सर्व नेते सत्तेच्या मस्तीत धुंद असून प्रचारासाठी बिनधास्तपणे गुंडांचा वापर केला जातोय.. तर काही नेते हे कुटुंबं आणि पक्ष फोडून परत सत्तेत येण्याच्या कामात व्यस्त असल्याने सामान्य लोकांकडं दुर्लक्ष होतंय. यामुळं गुंडांना मोकळं रान मिळालं असून आपलंच साम्राज्य असल्याचं…

account_circle
Dr.Jitendra Awhad(@Awhadspeaks) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र भारताच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात निवडणूक आयोगाची प्रतिमा इतकी कधीच डागाळली नसेल.
निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करताना मुख्य निवडणूक आयुक्त जेव्हा वारंवार Equal Grounds चा उल्लेख करत होते, तेव्हाच काहीतरी काळंबेरं असल्याचा अंदाज आलेला. हळूहळू प्रत्येक गोष्टीचा…

स्वतंत्र भारताच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात निवडणूक आयोगाची प्रतिमा इतकी कधीच डागाळली नसेल. निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करताना मुख्य निवडणूक आयुक्त जेव्हा वारंवार Equal Grounds चा उल्लेख करत होते, तेव्हाच काहीतरी काळंबेरं असल्याचा अंदाज आलेला. हळूहळू प्रत्येक गोष्टीचा…
account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

पुण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे!

account_circle
Lutyens Media(@LutyensMediaIN) 's Twitter Profile Photo

मंडी से कांग्रेस प्रत्याशी विक्रमादित्य सिंह ने अपना नामांकन दाखिल किया।

मंडी से कांग्रेस प्रत्याशी विक्रमादित्य सिंह ने अपना नामांकन दाखिल किया।
account_circle
Sudhir Suryawanshi(@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

DCM Ajit Pawar says BJP leader Chandrakant Patil should not have made statement against Sharad Pawar cos Sharad Pawar was not contestant in Baramati Lok Sabha seat. He admits it was wrong statement by Patil, after that we asked him not to campaign in Baramati & shifted him Pune.

account_circle