नोटबंदी निर्णयाच्या काळातही देशातील कुठलेच बँक व्यवस्थापन इतक्या रात्री काम करत नव्हते. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वर्चस्व असणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे येथील शाखा मतदानाच्या आदल्या दिवशी नेमकी रात्री १२ वाजताही सक्रिय आहे. नेमकं बँकेच्या आत काय सुरु असावं ? ना…