Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

आढळराव पाटलांच्या पक्ष प्रवेशाबद्दल वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया...

news

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला भरसभेत अमोल कोल्हे यांनी दिलं प्रतिउत्तर !
.
.
.

account_circle
Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

मी केलेल्या कामांचा खासदार कोल्हेंनी फक्त नारळ फोडला: आढळराव पाटील

Video: मोना येनपुरे

news

account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

Shivajirao Adhaalrao संसदरत्न पुरस्कारावरून पुन्हा एकदा खासदार कोल्हेंवर संतापले

account_circle
Pune Prime News(@puneprime_news) 's Twitter Profile Photo

पुणे प्राईम न्यूज च्या प्राईम पोल ह्या नवीन मालिके मध्ये जनतेचा कौल आपण घेतला होता त्यामधे 'शिरूर चा खासदार कोण?' ह्यावर नागरिकांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत....

account_circle
Rokhthok Maharashtra News(@RokhthokNews) 's Twitter Profile Photo

'विद्यमान खासदारांना जे जमलं नाही ते शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी केल - जनसामान्यांची भावना'
maharashtra

account_circle
Rokhthok Maharashtra News(@RokhthokNews) 's Twitter Profile Photo

'आंबेगावच्या जनतेने केलाय एकच निर्धार, शिवाजीदादा आढळराव पाटील पुन्हा खासदार'
ajitpawar maharashtra

account_circle
Satish H Nagawade(@h_nagawade) 's Twitter Profile Photo

दादा तुम्ही खासदार होणारच...
कारण जनतेसोबत तुमची नाळ जोडलेली आहे.खासदार नसताना सुद्धा तुम्ही अविरतपणे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि हिच तुमच्या विजयाची नांदी असेल.
एकच वादा शिवाजी आढळराव दादा.

account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

लोकांनी मला मतं दिली, १५ वर्षे माझ्यावर प्रेम केलं... त्यांच्या सेवेसाठी मी कायम तत्पर आहे - शिवाजीराव आढळराव पाटील

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

आढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्ज
.
.
.

account_circle
Rokhthok Maharashtra News(@RokhthokNews) 's Twitter Profile Photo

'कांद्याला भाव अन शेतकऱ्याला न्याय यासाठी संसदेत खासदार असताना शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी आवाज उठविला'
ajitpawar maharashtra

account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
AjitPawar

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
#MahatalksNews #AjitPawar #ShivajiRaoAdhalraoPatil #NCP #NCPAjitPawar #MaharashtraNews #MaharashtraPolitics
account_circle
Satish H Nagawade(@h_nagawade) 's Twitter Profile Photo

जय श्रीराम..
श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

जय श्रीराम..
श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

#ShivajiraoAdhalraoPatil #घड्यालतेचवेळनवी #ncpspeaksofficial #AjitPawar #NCP
account_circle
Vinod Deshmukh 🇮🇳(@yuvasena96) 's Twitter Profile Photo

होता आगमन नव्या ऋतूचे करू स्वागत नव्या रंगांनी.
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
.
.
.

.

होता आगमन नव्या ऋतूचे करू स्वागत नव्या रंगांनी. 
धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#happyholi #festival2024 #festivalofcolour 
.
#gramvikas #pune #adhalraopatil #ShivajiraoAdhalraoPatil #vadhu #Shirur #manchar #Ambegaon #junnar #rajgurunagar #shikrapur #PuneGramin
account_circle