माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

तयार व्हा..
विलोभनीय समुद्री तटाचा आणि भूयारी मार्गाचा अनुभव घेत प्रवास करायला..
मुंबई किनारी रस्ता लवकरच आपल्या सेवेत..

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🛣️ धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अंतर्गत वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सुरू झाली आहे. या मार्गिकेवरून पहिल्या दिवशी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या या काही बोलक्या प्रतिक्रिया.

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

सदैव शुश्रूषा करण्यास तत्पर असलेल्या महानगरपालिकेच्या परिचारिका!

जागतिक महिला दिनी सलाम त्यांच्या या सेवेला!

#BMCUpdates 
#InternationalWomensDay
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

पिसे बंधारा येथील दुरुस्ती कामांमुळे, मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एक दिवसाकरिता संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

#SaveWater
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🎥🌉The animation shows the engineering concept of installing the first giant girder (bow arch string girder), connecting the Mumbai Coastal Road and the Bandra-Worli Sea Link

dr amit saini
Mumbai Coastal Road Project

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

अविरत सुरक्षेची हमी देणाऱ्या आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या रणरागिणी!

या जागतिक महिला दिनी सलाम त्यांच्या कार्याला!

अविरत सुरक्षेची हमी देणाऱ्या आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या रणरागिणी!

या जागतिक महिला दिनी सलाम त्यांच्या कार्याला!

#BMCUpdates 
#InternationalWomensDay
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

धगधगत्या ज्वाला असो वा, आपत्कालीन स्थिती मुंबईच्या सेवेस कायम सतर्क आहे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या या सर्व स्त्री शक्ती!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वतःच्या घरापरी संपूर्ण मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवणाऱ्या या कर्तव्यतत्पर महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🎥🌉मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापनेची अभियांत्रिकी संकल्पना स्पष्ट करणारी ही चित्रफित..

dr amit saini
Mumbai Coastal Road Project

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची तसेच ठिकठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. तसेच वरळी स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास भेट दिली. या दौऱ्याची ही झलक..

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे महापालिका मुख्यालयासमोरील प्रेक्षक गॅलरीमध्ये फुलांपासून बनविलेला आकर्षक सेल्फी पॉईंट महिलांसाठी आकर्षण ठरत आहे, त्याची ही चित्रफित...

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌳🪓मुंबईकरहो, झाडांच्या फांद्या छाटणी कामात महानगरपालिकेला सहकार्य करा
---
🌳🪓Mumbaikars, kindly co-operate with BMC