- Mr_Perfect - (मोदी का परिवार)(@HadkulaTiger1) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनो ज्रांगे साहेब तुमचं दैवत आहेत…
त्यांनी सांगितल्यानुसार आरक्षण विरोधकाला असा पाडा, की त्याच्या पाच पिढ्या उभ्या
राहायला नको…!!! 👇🏻👇🏻👇🏻
बघा तुम्हास्नी आन हाय ज्रांगे साहेबांची…!!!

account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आज सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार शुभारंभ जत तालुक्यातून करत आहे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बहुजन समाजाला अज्ञानात ठेवणाऱ्या विषमतावादी समाजरचनेला आव्हान देणारे थोर समाजसुधारक,…

Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

फिर एक बार मोदी सरकार !🪷

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील श्री विरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराला सदिच्छा भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या दरम्यान उपस्थित भाविक आणि श्री विरशैव लिंगायत गवळी समाजबांधवांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.…

फिर एक बार मोदी सरकार ! 🪷

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे आराध्य दैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.

याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री व सोलापूर उत्तर…

Yasho(@yashodhansagan1) 's Twitter Profile Photo

आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩🙏

आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज 🚩🙏
account_circle
वंचित बहूजन आघाडी.(@RahulTa12433552) 's Twitter Profile Photo

शिक्षणाचे दैवत... सत्यशोधक समाजाचे शिल्पकार,
महात्मा जोतिबा फुले.. यांच्या पूतळ्याचे शाहि फेकून विठबंना करण्यात आली..
याचा ..आम्ही जाहीर निषेध करतो.
😡😡😡😡

#जाहीर_निषेध😡😡😡😡
account_circle
Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar)(@SMungantiwar) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!

#ChhatrapatiShivajiMaharaj
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी.

रयतेपायी तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गड़कोटी वसला मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला ।।जय भवानी।। ।।जय शिवाजी।।🙏

Alpa Anup Agrawal(@AlpaAnup) 's Twitter Profile Photo

चैत्र पौर्णिमेनिमित्त सालाबादा प्रमाणे धुळे ग्राम दैवत आई एकविरा देवीचा रथ निघत असतो त्यावेळी देवीची विधिवत पूजा केली.
yatra

#ekviraaai #dhule #dhuleyatra
account_circle
Vijay N Waghela (Modi Ka Parivar)(@vijaynwaghela1) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर रयतेचा राजा, राजाधिराज

यांच्या पुण्यतिथि निमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! 🌼🌸🌺

#छत्रपती_शिवाजी_महाराज

यांच्या पुण्यतिथि निमित्त त्रिवार मानाचा मुजरा ! 🌼🌸🌺
account_circle
Dr. Parinay Fuke (Modi Ka Parivar)(@Parinayfuke) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य संस्थापक, आमचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त सादर‌ वंदन 🙏

हिंदवी स्वराज्य संस्थापक, आमचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त सादर‌ वंदन 🙏

#ChhatrapatiShivajiMaharaj
account_circle
dkp2498🇮🇳(मोदीजी का परिवार )(@KaanchanRanade) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी.

रयतेपायी तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गड़कोटी वसला मानवतेच्या या झऱ्यापुढे काळही थिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला ।जय भवानी।जय शिवराय ।।🙏🚩

Amit jadhav (Modi Ka Parivar)(@Amitjadhavvv) 's Twitter Profile Photo

शक्तीच्या उपासनेचे दैवत, संकटमोचन, रामभक्त श्री हनुमान जन्मोत्सवच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

#हनुमान_जयंती  #hanumanjayanti2024  #jayhanuman #JaiShriRam
account_circle
शिवसैनिक सुरज वाळवे(@SurajWalve) 's Twitter Profile Photo

हे आहेत मोदी परिवार 👇
भाजपा महाराष्ट्र महीला मोर्चा अध्यक्ष आहे..
महाराष्ट्र मधील आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच अपमान करणारे ट्विट लाईक करते...
महाराष्ट्र तुम्हाला नक्किच उत्तर देईल.

Chhatrapati Udayanraje Bhonsle Aaditya Thackeray
Arvind Sawant Shivsena UBT Communication

हे आहेत मोदी परिवार 👇
@BJP4Maharashtra महीला मोर्चा अध्यक्ष आहे..
महाराष्ट्र मधील आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच अपमान करणारे ट्विट लाईक करते... 
महाराष्ट्र तुम्हाला नक्किच उत्तर देईल.
#ShameOnBJP

@Chh_Udayanraje @AUThackeray
@AGSawant @ShivsenaUBTComm
account_circle
Rushikesh Gurav 9⃣(@RushyaGurav01) 's Twitter Profile Photo

!! श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न !!

आज मंगळवार चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा (चैत्र यात्रा पौर्णिमा) दि. २३ एप्रिल २०२४ रोजी असंख्य भक्तांचे आराध्य दैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

चांगभलं 🚩