𝙹𝚊𝚢𝚔𝚒𝚜𝚑𝚊𝚗 𝙷𝚎𝚍𝚊𝚞 (Modi Ka Parivar)(@Jaykishan_Hedau) 's Twitter Profile Photo

जय श्रीराम,जय शिवराय.
आपल्या मुंबईत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा भव्य रोड शो दिनांक १५ मे २०२४ होणार आहे.देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कर्मयोगीला सदिच्छा देण्यासाठी आपण जमूया.
रोड शो मार्ग-अशोक सिल्क मिल ते घाटकोपर पश्चिम ते घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिर
वेळ- ५ वाजता.

account_circle
Raja Singh (Modi Ka Parivar)(@TigerRajaSingh) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र में नासिक की धरती पर धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जी की जन्म जयंती के उपलक्ष्य में छत्रपति संभाजी फाउंडेशन और सकल हिन्दू समाज के तत्वदान में लगाये गए विशाल जनसभा को संबोधित किया।

जय भवानी,
जय शिवराय, जय श्री राम।🚩

Addressed public meeting on the occasion of

account_circle
पाकीट तज्ञ (मोदी का परिवार)(@paakittadnya) 's Twitter Profile Photo

मोदीजींनी रोडशो ची सुरुवात शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून केली. याला म्हणतात संस्कृती.

जय भवानी, जय शिवराय.

account_circle
Anand Shitole(@AnandShitole) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्र नव्हेत तर भारताचे मानबिंदू आहेत.
प्रफुल्ल पटेलांनी जे काही केलेलं आहे ते नेमकं काय आहे ?
जाणून घ्या या नवीन व्हिडीओच्या माध्यमातून.

youtube.com/@anandshitole5…

छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्र नव्हेत तर भारताचे मानबिंदू आहेत.
प्रफुल्ल पटेलांनी जे काही केलेलं आहे ते नेमकं काय आहे ?
जाणून घ्या या नवीन व्हिडीओच्या माध्यमातून.

youtube.com/@anandshitole5…
account_circle
Malhar Pandey (MODI KA PARIVAR)(@malhar_pandey) 's Twitter Profile Photo

: शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता

इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून Ashish Jadhao यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35

#Thread : शिवराय, अफझल खान आणि कबरीची सत्यता

इतिहासाचे विकृतीकरण करून समाजात फूट पाडायचे काम गेली अनेक वर्षे ब्रिगेड सारख्या संस्था करत आहेत आणि या संस्थांचे अघोषित प्रवक्ते म्हणून @ashish_jadhao  यांच्यासारखे पत्रकार काम करत आहेत हे आजपर्यंत अनेक वेळेला सिद्ध झालं आहे. 1/35
account_circle
Manoj Ingale(@ManojIn73160900) 's Twitter Profile Photo

पुणे की पसंत,मोरे वसंत
वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो,
जय भीम ,जय शिवराय ,जय संविधान

account_circle
गजाभाऊ(@gajabhauX) 's Twitter Profile Photo

शेठजी-भटजीचे हुकूमशाही सरकार पाडूया
महाराष्ट्रासाठी ‘मविआ’चा पर्याय निवडूया

जो सत्तेत येतो त्याला विकास करावाच लागतो. पण खरं तर ही सर्व लढाई विचारधारेची असते. आणि आपली विचारधारा कुठलीये? तर ती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आहे. आपल्या राज्यघटनेतील तत्व कुठून आली? तर

account_circle
Balasaheb Lahane ( Modi ka parivar )(@BalasahebL6595) 's Twitter Profile Photo

मुलुंडमध्ये तोफ धडाडली देवेंद्रजींची..!

मुंबई उत्तर_पूर्व भाजपा महायुती लोकसभेचे उमेदवार Mihir Kotecha (Modi Ka Parivar) जी. यांच्या प्रचारार्थ Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी. मुलुंड मध्ये.


जय शिवराय🚩
जय श्रीराम 🚩
Team Devendra

account_circle
pravin thakare(@pravinthakre_) 's Twitter Profile Photo

आम्ही सदैव देवा भाऊंच्या आणि भाजपा च्या पाठीशी
जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼

account_circle
Gajanan Dhanokar(@GajananD1959) 's Twitter Profile Photo

मराठा समाज फक्त विकासाच्या पाठीशी 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩

account_circle
Pravin Gaikwad(@PravinGaikwadSB) 's Twitter Profile Photo

शेठजी-भटजीचे हुकूमशाही सरकार पाडूया
महाराष्ट्रासाठी ‘मविआ’चा पर्याय निवडूया

जो सत्तेत येतो त्याला विकास करावाच लागतो. पण खरं तर ही सर्व लढाई विचारधारेची असते. आणि आपली विचारधारा कुठलीये? तर ती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आहे. आपल्या राज्यघटनेतील तत्व कुठून आली? तर

account_circle
Manoj Ingale(@ManojIn73160900) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो,
जय भीम,जय शिवराय,जय संविधान

account_circle
Dr. PRASHANT KADAM(@prashantk789) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र ! जय श्री राम ! जय शिवराय !जन्म दिवस धर्मवीर संभाजी महाराज!
मी शंड नाही की मला अन्य धर्मचा द्वेष नाही ! पन माझ्या धर्माला ज़रनख लावलत ! तर मी हिंदू महनूँन आंगावर जाईंन ! प्रखर आणि ज्वलंत हिंदुत्व ! आमचे धाकले धनी ! सदैव आदर्श दोनीही छत्रपति! MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
हिंदुत्ववादी महेंद्र(@My_Thoughtt) 's Twitter Profile Photo

मराठ्यांचा एकच भगवा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा.🚩🚩

कुठल्या दहशतवादी हाडएसएस संघटनेचा भगवा आम्हाला मान्य नाही.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..! 🙏🏻🚩

मराठ्यांचा एकच भगवा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा.🚩🚩

कुठल्या दहशतवादी हाडएसएस संघटनेचा भगवा आम्हाला मान्य नाही.

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..! 🙏🏻🚩

#भगवा_फक्त_छत्रपतींचा
account_circle
मल्हार 🇮🇳(@Marathi_Bana_) 's Twitter Profile Photo

मातेने दिलेली विलक्षण प्रेरणा व जागृत केलेली प्रखर इच्छाशक्ती जगाचा इतिहास बदलू शकते...
हे आई जिजाऊंनी सिद्ध करून दाखवले होते.

जय जिजाऊ जय शिवराय..🙏🚩

❤️
ाच्या_हार्दिक_शुभेच्छा

मातेने दिलेली विलक्षण प्रेरणा व जागृत केलेली प्रखर इच्छाशक्ती जगाचा इतिहास बदलू शकते...
हे आई जिजाऊंनी सिद्ध करून दाखवले होते.

जय जिजाऊ जय शिवराय..🙏🚩

#मातृदिन ❤️
#मातृदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
account_circle
nelSON💙(@ExternalIYC) 's Twitter Profile Photo

✋ हाथ बदलेगा हालात
🔥 महाराष्ट्राच्या अस्मितेची धगधगती मशाल
📯 राम कृष्ण हरी वाजवा तुतारी!




जय महाराष्ट्र(जय शिवराय/जय भीम/जय जोहार)

Shobha Dinesh Bachhav
Kunal Patil
Balasaheb Thorat

account_circle