माननीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी ने भव्य रोड शो के माध्यम से रांची के परिवारजनों को जो प्रेम दिया, वह अविस्मरणीय है। हम प्रधानमंत्री जी के प्रति कृतज्ञता प्रकट करते हैं। भारतवर्ष से 400 कमल खिलने की शुभेच्छा रखते हैं। 400 कमल में एक कमल रांची का भी होगा। #मोदी_संग_झारखंड
#latepost
यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त(22/4/24) माझे मार्गदर्शक भाजपा माजी शहराध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा: चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून शुभेच्छा मिळाल्या.
Jagdish Mulik (Modi Ka Parivar) Chandrakant Patil (Modi Ka Parivar)
वाराणसी में आर्ट ऑफ लिविंग संस्था के स्थापक एवं आध्यात्मिक गुरु पूज्य श्री श्री रविशंकरजी से शुभेच्छा मुलाकात की
श्री श्री रविशंकर जी योग एवं आध्यात्मिक गतिविधियोंमें उनका योगदान अतिमहत्व पूर्ण है ।
Gurudev Sri Sri Ravi Shankar
सोशल मीडिया च्या माध्यमातून शिवसेनेची प्रखर पणे बाजू मांडणारे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना प्रवक्ते श्री.अनिष गाढवे - शिवसेना प्रवक्ते🚩 सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #brotherman
तुमच्या कारकिर्दीत उंच आणि उंच चढत रहा
Rohit Sharma #hbd
#महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा......!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान -
मुंबई आमचीच कशी हे बाबासाहेबांनी केंद्र सरकारच्या कमिशन ला पटवून दिले आणि गुजराती 'बुद्धिजीवींची' बोलती बंद केली !
त्यानंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला !
विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट
वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यास आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#विवाह_सोहळा …
डोंबिवलीतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, विश्वनाथ राणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
#DrShrikantEknathShinde …
🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃
चंद्रोदय वेळ : १०. ०६ मि. ( पुणे )
सर्व गणेश भक्तांना ‘संकष्टी चतुर्थीच्या’ मन:पूर्वक शुभेच्छा!
dagdushethganpati.com
#shrimant #shrimant moraya
#shrimant dagdusheth #dagdusheth #dagdusheth ganpati #pune #sankashti chaturthi #sankashti #chaturthi