Dr. Vishwajeet Kadam(@vishwajeetkadam) 's Twitter Profileg
Dr. Vishwajeet Kadam

@vishwajeetkadam

MLA:Palus Kadegaon,
Ex- MoS -Co-Operation, Agriculture, Social Justice, Food, Civil Supplies & Consumer Protection, Minorities Development, Marathi Bhasha

ID:46902565

linkhttp://www.vishwajeetkadam.in calendar_today13-06-2009 15:19:55

6,7K Tweets

80,0K Followers

203 Following

Dr. Vishwajeet Kadam(@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे पहिले युवराज
दुसरे छत्रपती, स्वराज्यवीर
स्वातंत्र्यवीर, परमप्रतापी परमपराक्रमी, शाक्तवीर बुध्दभुषणकार, युगंधर
अजिंक्य योद्धा, शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचा कार्यक्रम पलूस तालुक्यातील माळवाडी येथे माझ्या हस्ते आज संपन्न झाला.

स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छत्रपती, स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर, परमप्रतापी परमपराक्रमी, शाक्तवीर बुध्दभुषणकार, युगंधर अजिंक्य योद्धा, शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचा कार्यक्रम पलूस तालुक्यातील माळवाडी येथे माझ्या हस्ते आज संपन्न झाला.
account_circle
Dr. Vishwajeet Kadam(@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

स्वराज्य रक्षक, , महापराक्रमी यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!!
त्यांचे शौर्य,रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याप्रती असलेली निष्ठा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे.

स्वराज्य रक्षक, #धर्मवीर, महापराक्रमी #छत्रपती #संभाजी_महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा..!! त्यांचे शौर्य,रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याप्रती असलेली निष्ठा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे. #ChhatrapatiSambhajiMaharaj
account_circle
Dr. Vishwajeet Kadam(@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, अक्षय्य सुख -समृद्धी नांदो.

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, अक्षय्य सुख -समृद्धी नांदो. #AkshayTritiya
account_circle