AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profileg
AAP Nagpur

@AAP4Nagpur

Official Twitter Handle of AAP Nagpur, Maharashtra
9545077222

चला घडवूया आपला महाराष्ट्र

ID:804035670939344896

linkhttps://www.facebook.com/aap.nagpur calendar_today30-11-2016 18:53:37

18,7K Tweets

2,2K Followers

304 Following

AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत निवनुकीच्या रणधुमाळीत नागपूर जिल्हा ता. मौदा आष्टी, नवेगाव ग्रामपंचायत मध्ये AamAadmiParty च्या सौ. सीमा प्रकाश नेवारे यांचा श्री. देवेंद्र वानखडे,श्री. ईश्र्वर गजबे, श्री राजेंद्र रावतेजी यांच्या नेतृत्वात सरपंच पदी बिनविरोध विजय.✌️

Arvind Kejriwal

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत निवनुकीच्या रणधुमाळीत नागपूर जिल्हा ता. मौदा आष्टी, नवेगाव ग्रामपंचायत मध्ये AamAadmiParty च्या सौ. सीमा प्रकाश नेवारे यांचा श्री. देवेंद्र वानखडे,श्री. ईश्र्वर गजबे, श्री राजेंद्र रावतेजी यांच्या नेतृत्वात सरपंच पदी बिनविरोध विजय.✌️ @ArvindKejriwal
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी राज्यसभा खासदार श्री. संजय सिंह जी के सरकारी आवास पर मोदी सरकार के ईशारे पर ईडी की रेड ओर असंवेधानिक गीरफतारी के खिलाफ आम आदमी पार्टी नागपूर कार्यकर्ताओ का निषेध प्रदर्शन.

आम आदमी पार्टी राज्यसभा खासदार श्री. संजय सिंह जी के सरकारी आवास पर मोदी सरकार के ईशारे पर ईडी की रेड ओर असंवेधानिक गीरफतारी के खिलाफ आम आदमी पार्टी नागपूर कार्यकर्ताओ का निषेध प्रदर्शन.
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

देशाला नवे आणि प्रामाणिक राजकारण देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री, आमचे आदर्श, आमचे नेते Arvind Kejriwal यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला नवे आणि प्रामाणिक राजकारण देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री, आमचे आदर्श, आमचे नेते @ArvindKejriwal यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HappyBirthdayAK
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आम आदमी पार्टी नागपूर कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तिरंगा रॅली ही काढण्यात आली.

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आम आदमी पार्टी नागपूर कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तिरंगा रॅली ही काढण्यात आली. #तिरंगा_रॅली
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आम आदमी पार्टी नागपूर कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आम आदमी पार्टी नागपूर कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आम आदमी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
account_circle
AAP महाराष्ट्र(@AAPMaharashtra) 's Twitter Profile Photo

पुण्यातील कळस - आळंदी रोडच्या दुरावस्थेवरून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल विविध प्रसार माध्यमांनी घेतली.

account_circle
AAP महाराष्ट्र(@AAPMaharashtra) 's Twitter Profile Photo

प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया (Gopal Italia) यांच्या उपस्थितीत आप महाराष्ट्र सोशल मीडिया टीमची बैठक झाली. यावेळी मजबूत सोशल मीडिया बांधणी संदर्भात गोपाल ईटालिया यांनी मार्गदर्शन केले.

प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया (@Gopal_Italia) यांच्या उपस्थितीत आप महाराष्ट्र सोशल मीडिया टीमची बैठक झाली. यावेळी मजबूत सोशल मीडिया बांधणी संदर्भात गोपाल ईटालिया यांनी मार्गदर्शन केले.
account_circle
AAP डोंबिवली(@AAPDombivli) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी च्या पत्राची दखल आणी 2 दिवसात महानगर पालिका चा उत्तर ,हल्ली प्रत्येक पत्रा ची दखल घेत ली जात आहे आम आदमी पार्टी जिंदाबाद AAP महाराष्ट्र आप (मिरा भाईंदर शहर)- मै भी केजरीवाल Naresh Balyan AAP Mumbai AAP Solapur AAP Thane Akshara Patel /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Kanishk Jadhav

आम आदमी पार्टी च्या पत्राची दखल आणी 2 दिवसात महानगर पालिका चा उत्तर ,हल्ली प्रत्येक पत्रा ची दखल घेत ली जात आहे आम आदमी पार्टी जिंदाबाद @AAPMaharashtra @AAPMiraBhy @AAPNareshBalyan @AAPMumbai @AAPSolapur @AAPThane @Akshara4AAP @AmhiDombivlikar @Dhananjay_AAP @kanishkajadhav
account_circle
Kanishk Jadhav(@kanishkajadhav) 's Twitter Profile Photo

आज पुण्यात आम आदमी पक्ष महाराष्ट्र सोशल मीडिया टीमची प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया (Gopal Italia) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी सोशल मीडिया टीम मजबूती संदर्भात गोपाल भाईंनी मार्गदर्शन केले. आगामी काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम लोकांपर्यंत प्रभावीपणे

आज पुण्यात आम आदमी पक्ष महाराष्ट्र सोशल मीडिया टीमची प्रदेश सहप्रभारी गोपाल ईटालिया (@Gopal_Italia) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी सोशल मीडिया टीम मजबूती संदर्भात गोपाल भाईंनी मार्गदर्शन केले. आगामी काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम लोकांपर्यंत प्रभावीपणे
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

मणिपूरमधील हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा नागपुर मध्ये मोठ्या संख्येने 'आक्रोश कँडल मार्च'
AAP Nagpur
AAP महाराष्ट्र
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Kavita Singhal
Dr. Devendra Wankhade
Jagjeet Singh

मणिपूरमधील हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा नागपुर मध्ये मोठ्या संख्येने 'आक्रोश कँडल मार्च' @AAP4Nagpur @AAPMaharashtra @Dhananjay_AAP @kavitaaap @AAPdcwankhade @Aapkajagjeet
account_circle
AAP(@AamAadmiParty) 's Twitter Profile Photo

“मोदी तेरे राज में
मणिपुर जल गया आग में..”

..के नारे से गूंज उठा जंतर मंतर 🔥

account_circle
Arvind Kejriwal(@ArvindKejriwal) 's Twitter Profile Photo

कारगिल विजय दिवस पर मैं देश के वीर जवानों के अदम्य साहस, पराक्रम और अमर बलिदान को कोटि- कोटि नमन करता हूँ। पूरे देश को अपने वीर सैनिकों पर गर्व है। सभी देशवासियों को कारगिल विजय दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।

जय हिंद 🇮🇳

कारगिल विजय दिवस पर मैं देश के वीर जवानों के अदम्य साहस, पराक्रम और अमर बलिदान को कोटि- कोटि नमन करता हूँ। पूरे देश को अपने वीर सैनिकों पर गर्व है। सभी देशवासियों को कारगिल विजय दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। जय हिंद 🇮🇳 #KargilVijayDiwas2023
account_circle
Krutal Piyush Akare(@krutal_welekar) 's Twitter Profile Photo

मणिपूरमधील 'नग्न'सत्य आणि हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा नागपुर मध्ये मोठ्या संख्येने 'आक्रोश कँडल मार्च'
AAP Nagpur
AAP महाराष्ट्र
Gopal Italia

मणिपूरमधील 'नग्न'सत्य आणि हिंसाचार विरोधात आम आदमी पार्टीचा नागपुर मध्ये मोठ्या संख्येने 'आक्रोश कँडल मार्च' @AAP4Nagpur @AAPMaharashtra @Gopal_Italia
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

माजी विदर्भ सचिव श्री अविनाश श्रीरावजी यांचा आज दीर्घ आजाराने स्वर्गवास झाला आहे.
संपूर्ण आम आदमी पार्टी परिवार श्रीराव परिवाराच्या दुःखात सहभागी असून ईश्वर यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, तसेच मृतात्म्यास सदगती प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली🙏

माजी विदर्भ सचिव श्री अविनाश श्रीरावजी यांचा आज दीर्घ आजाराने स्वर्गवास झाला आहे. संपूर्ण आम आदमी पार्टी परिवार श्रीराव परिवाराच्या दुःखात सहभागी असून ईश्वर यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, तसेच मृतात्म्यास सदगती प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली🙏
account_circle
AAP महाराष्ट्र(@AAPMaharashtra) 's Twitter Profile Photo

चित्राताई,
देशातील प्रत्येक विरोधी पक्षातील महाभ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षाने वॉशिंग मशीनमधून धुवून पवित्र केले आहे. भाजपने मनीषजी ना देखील प्रलोभन देऊन आप फोडण्याचे सांगितले परंतु ते त्यांनी धुडकावून लावले.त्यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले परंतु भ्रष्ट भाजपमध्ये प्रवेश केला नाही.

account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी,उत्तर नागपूर विधानसभा
घर घर जनसंपर्क अभियान
डॉ.अमेय नारनवरे
नरेश महाजन, शुभम मोरे, जावेद मालाधारी
यांक्या नेतृत्वात
राजीव गांधी नगर या परिसरात पत्रके वाटून प्रचार करण्यात आला प्रचार अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला अनेक लोकांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला.

आम आदमी पार्टी,उत्तर नागपूर विधानसभा घर घर जनसंपर्क अभियान डॉ.अमेय नारनवरे नरेश महाजन, शुभम मोरे, जावेद मालाधारी यांक्या नेतृत्वात राजीव गांधी नगर या परिसरात पत्रके वाटून प्रचार करण्यात आला प्रचार अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला अनेक लोकांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला.
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी,उत्तर नागपूर विधानसभा
जनसंपर्क अभियान
श्री विजय नंदनवार
श्री जावेद मालाधारी
श्री शुभम मोरे
श्री नानक धनवाणी

राजीव गांधी नगर या परिसरात पत्रके वाटून प्रचार करण्यात आला, प्रचार अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेक लोकांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला.

आम आदमी पार्टी,उत्तर नागपूर विधानसभा जनसंपर्क अभियान श्री विजय नंदनवार श्री जावेद मालाधारी श्री शुभम मोरे श्री नानक धनवाणी राजीव गांधी नगर या परिसरात पत्रके वाटून प्रचार करण्यात आला, प्रचार अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेक लोकांनी आम आदमी पक्षात प्रवेश घेतला.
account_circle
AAP Nagpur(@AAP4Nagpur) 's Twitter Profile Photo


आम आदमी पार्टी मध्य, नागपूर
सभेची अध्यक्षता कृतलताई आकरे यांनी केली.

विनोद तुलाराम गौर,
मंजू ताई फोपरे,
श्रीमती लता ताई इंगले,
आणि श्री मनोज चंदनबटवे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली .
सभेला बऱ्याच प्रमाणात स्थानिय नागरीक उपस्थित होते.

#स्वराज्यसंवाद आम आदमी पार्टी मध्य, नागपूर सभेची अध्यक्षता कृतलताई आकरे यांनी केली. विनोद तुलाराम गौर, मंजू ताई फोपरे, श्रीमती लता ताई इंगले, आणि श्री मनोज चंदनबटवे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली . सभेला बऱ्याच प्रमाणात स्थानिय नागरीक उपस्थित होते.
account_circle