Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profileg
Zilla Parishad Nanded

@CeoNanded

Official Twitter Handle of Zilla Parishad Nanded, Maharashtra

ID:1159445026205646848

linkhttp://zpnanded.in calendar_today08-08-2019 12:43:30

214 Tweets

392 Followers

36 Following

Follow People
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांनी बिलोली तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी केली व सगरोळी येथे तलावातील गाळ काढणे तसेच कासराळी येथे JJM अंतर्गत जलकुंभाच्या कामाची पाहणी करतांनाचे क्षण!

मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी बिलोली तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी केली व सगरोळी येथे तलावातील गाळ काढणे तसेच कासराळी येथे JJM अंतर्गत जलकुंभाच्या कामाची पाहणी करतांनाचे क्षण!
account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

Monthly coordination meeting was held under the Minal Karanwal CEO zilla parishad with All BDOs, THOs, CDPOs, BEOs, EEs & Dy.engs of the blocks regarding transformation of work of various welfare programmes running through zilla parishad. Meeting happened at ZPs YC Sabhagruh.

Monthly coordination meeting was held under the @Minal_IAS CEO zilla parishad with All BDOs, THOs, CDPOs, BEOs, EEs & Dy.engs of the blocks regarding transformation of work of various welfare programmes running through zilla parishad. Meeting happened at ZPs YC Sabhagruh.
account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड Minal Karanwal यांची मनरेगा अंतर्गत नांदेड तालुक्यातील मरळक व खडकी येथील गावात विविध कामांना भेटी व लाभार्थी, मजूरांशी संवाद करतांना..
District Information Office, Nanded

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड @Minal_IAS यांची मनरेगा अंतर्गत नांदेड तालुक्यातील मरळक व खडकी येथील गावात विविध कामांना भेटी व लाभार्थी, मजूरांशी संवाद करतांना.. @InfoNanded
account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी Abhijit Rajendra Raut यांनी आपत्तीनिवारण यंत्रणांनी या महिन्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना तयार ठेवाव्यात, असे आवाहन केले.Zilla Parishad Nanded Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar

account_circle
Collectorate Nanded/ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड(@collectornanded) 's Twitter Profile Photo

कोठारी ता किनवट व खरबी ता भोकर येथे लोकसहभागातून जलसंधारण कामांना सुरुवात झाली आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर जलसंधारण कामांना गती आली आहे.
Water Conservation works started at Kothari and Kharabi by means of community participation.
Zilla Parishad Nanded District Information Office, Nanded

कोठारी ता किनवट व खरबी ता भोकर येथे लोकसहभागातून जलसंधारण कामांना सुरुवात झाली आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर जलसंधारण कामांना गती आली आहे. Water Conservation works started at Kothari and Kharabi by means of community participation. @CeoNanded @InfoNanded
account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

जंक फूड ऐवजी प्रोटीनयुक्त आहार आरोग्यासाठी महत्त्वाचा असून ग्रामीण भागात आता प्रोटीनयुक्त आहाराचे स्टॉल उभारण्याचा मानस असल्याचे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांनी व्यक्त केला.

जंक फूड ऐवजी प्रोटीनयुक्त आहार आरोग्यासाठी महत्त्वाचा असून ग्रामीण भागात आता प्रोटीनयुक्त आहाराचे स्टॉल उभारण्याचा मानस असल्याचे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी व्यक्त केला.
account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

जिल्ह्याची खरीप हंगाम 2024 पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. जूनच्या मध्यात पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करण्याच्या आवाहन करण्यात आले. आवश्यक खते, बियाणे, कीटकनाशकांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध. Abhijit Rajendra Raut Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR Info Director, Chhatrapati Sambhajinagar

account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनाचा समारोह जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
District Information Office, Nanded

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनाचा समारोह जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. @InfoNanded
account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य समारोह वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी Abhijit Rajendra Raut यांच्या सह वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR Zilla Parishad Nanded

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य समारोह वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी @abhijitraut10 यांच्या सह वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते @DDSahyadri @MahaDGIPR @CeoNanded
account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

आज भोकर तालुक्यातील अनेक गावांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांनी आकस्मिक भेट दिली यावेळी पाणी टंचाई बाबत ग्रामस्थांशी संवाद साधतांना.. District Information Office, Nanded

आज भोकर तालुक्यातील अनेक गावांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी @Minal_IAS यांनी आकस्मिक भेट दिली यावेळी पाणी टंचाई बाबत ग्रामस्थांशी संवाद साधतांना.. @InfoNanded
account_circle
DEO Nanded/जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड(@deonanded) 's Twitter Profile Photo

नांदेड लोकसभा मतदारसंघात 60.94% एवढे मतदान झाले आहे.
मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे अभिनंदन!!
तसेच या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, पक्ष प्रतिनिधी, प्रसार माध्यमे, समाज माध्यमे, समाजसेवी संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

नांदेड लोकसभा मतदारसंघात 60.94% एवढे मतदान झाले आहे. मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे अभिनंदन!! तसेच या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, पक्ष प्रतिनिधी, प्रसार माध्यमे, समाज माध्यमे, समाजसेवी संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांचे आम्ही आभार मानतो.
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

Will First Vote, Then Shall Tie The Knot!

Rupali and Gajanan from the Priyadarshini polling center in Nanded set an inspiring example by fulfilling their civic duty before embarking on their marital journey!

Zilla Parishad Nanded



account_circle
District Information Office, Nanded(@InfoNanded) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील इको फ्रेंडली मतदान केंद्र महाराष्ट्राचे लक्षवेधी केंद्र ठरले आहे. आज या ठिकाणी नैसर्गिक हिरवेपणात मतदारांनी मतदानाचा आनंद घेतला.Abhijit Rajendra Raut MAHARASHTRA DGIPR Doordarshan Sahyadri

account_circle
Zilla Parishad Nanded(@CeoNanded) 's Twitter Profile Photo

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे मतदारांना आवाहन!

Please go and vote on your designated booth.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना.
All Polling parties have been dispatched to Polling Stations on 16- Nanded PC.

account_circle
DEO Nanded/जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड(@deonanded) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज नियंत्रण कक्षास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
DEO/RO visited Control Room to review preparations.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज नियंत्रण कक्षास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. DEO/RO visited Control Room to review preparations.
account_circle
DEO Nanded/जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड(@deonanded) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मतदारांना आवाहन...

account_circle