Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profileg
Kedar Dighe

@MiKedarDighe

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख

ID:967728934929526789

calendar_today25-02-2018 11:52:12

977 Tweets

19,6K Followers

362 Following

Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा स्वाभिमान... महाराष्ट्राचा अभिमान जपणार मशाल !

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

अभिमान महाराष्ट्रीय असण्याचा, गर्व आहे मराठी भाषेचा !
जपतो आमची संस्कृती, निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी !

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

अभिमान महाराष्ट्रीय असण्याचा, गर्व आहे मराठी भाषेचा ! जपतो आमची संस्कृती, निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी ! महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

निष्ठावंतांची मशाल पेटणार
राजन विचारे पुन्हा खासदार होणार !

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

निष्ठावंतांची गर्दी ही जणू विजयी रॅलीच !

खा. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

निष्ठावंतांची गर्दी ही जणू विजयी रॅलीच ! खा. राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. #thane #loksabha #indiaalliance #ठाणे #लोकसभा #महाविकासआघाडी #इंडियाआघाडी
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुक २०२४, श्री. राजन विचारे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा !

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

परदेशात कांदा विक्रीसाठी गुजरातला परवानगी आणि महाराष्ट्रासाठी मात्र कांदा निर्यातबंदी... हा कुठला न्याय?

परदेशात कांदा विक्रीसाठी गुजरातला परवानगी आणि महाराष्ट्रासाठी मात्र कांदा निर्यातबंदी... हा कुठला न्याय?
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

ईडीला घाबरून काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले राणे कुटुंबीय रोज उठून ठाकरे कुटुंबाला शिवसेना कशी चालवायची याचे उपदेश देतात...आता काय बोलायचे?

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत प्रचार गीत.

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

औचित्य प्रभु राम जन्माचे,
भक्तिभावे स्वागत करू मर्यादा पुरुषोत्तमाचे!

प्रभू श्री रामचंद्रांना नवमीनिमित्त मंगलमय वंदन आणि श्री रामभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !

औचित्य प्रभु राम जन्माचे, भक्तिभावे स्वागत करू मर्यादा पुरुषोत्तमाचे! प्रभू श्री रामचंद्रांना नवमीनिमित्त मंगलमय वंदन आणि श्री रामभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #प्रभू #श्री #राम #नवमी #ShriRam #JaiShriram #जय_श्री_राम
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

Ed चा उपयोग कसा केला जातो हे शिंदे गटाचे नेतेच आता सांगू लागल्याने भाजपचा काळा चेहरा उघडा पडला आहे. विरोधकांवर जाणीवपूर्वक ईडी चे प्रयोग केले जातात याची कबुलीच भाजपचा मित्र शिंदे गटाने दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा”,हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवला.सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन!

जर ठाकरेंच्या शिवसेनेला मोदी आणि शहा नकली शिवसेना म्हणतात,तर मग चोरलेली शिवसेना सोबत असताना भाजपला फोडलेली राष्ट्रवादी का लागते?जेव्हा ओरिजनल शिवसेना तुमच्यासोबत होती तेव्हा तुम्हाला अशा फोडलेल्या पक्षांची गरज कधीच भासत नव्हती यातच स्पष्ट होते.

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक २०२४, इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. राजन विचारे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा !

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

मोदींनी १० वर्षांपूर्वी शिवस्मारकाचे भूमीपूजन केले,त्यावर करोडो रुपये खर्च केले मात्र अद्याप स्मारकाचे काम सुरूच झाले नाही…इतका खोटारडेपणा भाजपच करू शकते…यांना शिवराय फक्त निवडणूकसाठी हवे आहेत…भाजप महाराष्ट्र विरोधी आहे हे सिद्ध झालंय.

account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

धुत्वाचे बांधून तोरण, चला उभारु गुढी ऐक्याची...
गुढी नवचैतन्याची, लोककल्याणाची अन् मांगल्याची !

आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

धुत्वाचे बांधून तोरण, चला उभारु गुढी ऐक्याची... गुढी नवचैतन्याची, लोककल्याणाची अन् मांगल्याची ! आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा! #GudhiPadva #गुढीपाडवा #नववर्षाभिनंदन #शुभेच्छा
account_circle