BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profileg
BACCHU KADU

@RealBacchuKadu

Ex Minister Of State, Government of Maharashtra, Prahar Janshakti Paksh

ID:3219135924

linkhttp://bacchukadu.org calendar_today18-05-2015 09:29:39

2,6K Tweets

465,3K Followers

109 Following

स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत(@swabhimani7227) 's Twitter Profile Photo

📍 वाळवा व शिराळा प्रचार सभा.
मा.आमदार बच्चूभाऊ कडू व मा.खा.राजू शेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत वाळवा व शिराळा येथील सभेस जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
BACCHU KADU Raju Shetti स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत

📍 वाळवा व शिराळा प्रचार सभा. मा.आमदार बच्चूभाऊ कडू व मा.खा.राजू शेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत वाळवा व शिराळा येथील सभेस जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. @RealBacchuKadu @rajushetti @swabhimani7227 #RajuShetti #राजूशेट्टी #LokasabhaElection2024 #LokSabhaElection #Hatkangale…
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

देशाचा कणा असलेल्या सर्व कामगार बंधू-भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाचा कणा असलेल्या सर्व कामगार बंधू-भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

सध्याच्या राजकारणात शेतकऱ्यांचा अखेरचा नेता टिकला पाहीजे, आपण तो टिकवुया...
दि. ३-०५-२४
(शिराळा व इस्लामपूर जाहीर सभा)
हातकणंगले लोकसभा

सध्याच्या राजकारणात शेतकऱ्यांचा अखेरचा नेता टिकला पाहीजे, आपण तो टिकवुया... दि. ३-०५-२४ (शिराळा व इस्लामपूर जाहीर सभा) हातकणंगले लोकसभा
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
राज्यसेवा 2024
संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 समाजकल्याण 2023
तातडीने तारखा जाहीर कराव्यात..
CMO Maharashtra Maharashtra Public Service Commission

account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन व ग्रामविकास यासाठी आपल्या भजनांतून जनजागृती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्रिवार वंदन!

लोकशाहीचा उत्सव!

बेलोरा येथे मी आज सहकुटुंब माझा मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीनेच मतदान हा सर्वोच्च अधिकार आपल्याला दिला.

मी सर्वांना आवाहन करतो की, लोकशाहिच्या या उत्सवात सहभागी होऊन, एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी आणि अवश्य मतदान करावे.

लोकशाहीचा उत्सव! बेलोरा येथे मी आज सहकुटुंब माझा मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीनेच मतदान हा सर्वोच्च अधिकार आपल्याला दिला. मी सर्वांना आवाहन करतो की, लोकशाहिच्या या उत्सवात सहभागी होऊन, एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी आणि अवश्य मतदान करावे.
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

अमरावतीच्या मातीत त्यांनी
हुकूमशाहीची बीजं पेरलीत नवी,
ती उखडून काढण्यासाठी
प्रहारला साथ तुमची हवी..

दिनांक २४ एप्रील २०२४
विभागीय क्रिडा संकुल क्रिडांगण मोर्शी रोड (जिल्हा स्टेडियम), अमरावती

account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

हुकुमशाही विरुद्ध अमरावतीचा मजबूत हुंकार,
लोकशाही वाचवण्यासाठी चला करूया एल्गार..

हुकुमशाही विरुद्ध अमरावतीचा मजबूत हुंकार, लोकशाही वाचवण्यासाठी चला करूया एल्गार..
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

उद्या विभागीय क्रिडा संकुल क्रिडांगण मोर्शी रोड (जिल्हा स्टेडियम), अमरावती

उद्या विभागीय क्रिडा संकुल क्रिडांगण मोर्शी रोड (जिल्हा स्टेडियम), अमरावती
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

संबंधित विभागाने स्पष्ट शब्दात अमित शाहाच्या सभेची परवानगी नाकारली होती. सदर सभेची परवानगी प्रहारला १८ एप्रिल रोजी मिळाली होती.
एवढा स्पष्ट आदेश असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला सभेच्या ठिकाणी जाण्यास व पूर्वनियोजित काम करण्यास अडथळा निर्माण केला आहे.
हा घ्या पुरावा...

संबंधित विभागाने स्पष्ट शब्दात अमित शाहाच्या सभेची परवानगी नाकारली होती. सदर सभेची परवानगी प्रहारला १८ एप्रिल रोजी मिळाली होती. एवढा स्पष्ट आदेश असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला सभेच्या ठिकाणी जाण्यास व पूर्वनियोजित काम करण्यास अडथळा निर्माण केला आहे. हा घ्या पुरावा...
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

उद्या होणर्या प्रहारच्या जनपदयात्रेची धास्ती घेऊन विरोधकांनी प्रशासनावर दबावतंत्राचा गैरवापर करुन दडपशाही करत सभेच्या ठिकाणाची प्रहार जनशक्ती पक्षास रितसर परवानगी असताना सुध्दा जागा देण्यास नकार दिला आहे. सभा तर होणारच...

अमरावतीच्या इतिहासात नेत्यांनी नेत्यांसाठी अनेक यात्रा काढल्या, अनेक पदयात्रा काढल्या
पहिल्यांदाच अमरावतीची जनता स्वतःसाठी जनपदयात्रा काढत आहे
ही केवळ जनपदयात्रा नाही, स्वार्थी राजकारण्यांना, जनतेचे शोषण करणाऱ्यांना, आम्हाला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना खुले आम इशारा आहे.

अमरावतीच्या इतिहासात नेत्यांनी नेत्यांसाठी अनेक यात्रा काढल्या, अनेक पदयात्रा काढल्या पहिल्यांदाच अमरावतीची जनता स्वतःसाठी जनपदयात्रा काढत आहे ही केवळ जनपदयात्रा नाही, स्वार्थी राजकारण्यांना, जनतेचे शोषण करणाऱ्यांना, आम्हाला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना खुले आम इशारा आहे.
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥

हनुमान जन्मोत्सवच्या मंगलमय शुभेच्छा!

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती। वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ हनुमान जन्मोत्सवच्या मंगलमय शुभेच्छा!
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा आणि प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सत्य, अहिंसा आणि प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेशभाऊ बुब यांच्या प्रचारार्थ बेलपुरा, अमरावती येथील सभा...

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेशभाऊ बुब यांच्या प्रचारार्थ बेलपुरा, अमरावती येथील सभा...
account_circle
BACCHU KADU(@RealBacchuKadu) 's Twitter Profile Photo

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेशभाऊ बुब यांच्या प्रचारार्थ टेंब्रुसोंडा ता. चिखलदरा येथील सभा...

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेशभाऊ बुब यांच्या प्रचारार्थ टेंब्रुसोंडा ता. चिखलदरा येथील सभा...
account_circle