सैराट Archana(@SairatArchana) 's Twitter Profile Photo

सजल उन वार नाभाताना सजल
रंगल मन हळदीन राणी रंगल
सरल हे जगण्याचं झुरणं सरल
भिनल नजरेन
आग धडाडल ह्या नभामंदी
अन ढोलासंग गात आल जी
सैराट झालं जी..
Rajguru


account_circle
Truth Slayer(@TruthSlayer24) 's Twitter Profile Photo

It will be really treat to watch ( Sairat Fame ) and sharing screen together.

Interviewer said that there is craze in industry abt both Shiv n Akash n also praised them for being down to earth.

Also asked Will he like to share screen with Shiv

account_circle
Digital Thakur(@digitalthakur2) 's Twitter Profile Photo

coming up soon on AKASH THOSAR TO PORTRAY ‘BAL SHIVAJI’On the 350th coronation anniversary of ,Team announces [ ] as the lead actor as well as unveils the of the film, which will be made in

account_circle
Nanban(@AjayRenald) 's Twitter Profile Photo

Review
Marathi -2016

Great Sir..!
Azhagu Medam Neenga..!
Perfact Role Sir...

உயர் சாதி பெண், தாழ்த்தப்பட்ட சாதியை சார்ந்த ஆண் இவர்களின் காதல் கை கூடியதா இல்லையா..? காதலுக்காக நடக்கும் இந்தியா விளைவுகளை கூறும் கதை.

#sairatmovie Review
Marathi -2016

#NagrajManjule Great Sir..! 
#RinkuRajguru Azhagu Medam Neenga..! 
#AkashThosar Perfact Role Sir...

உயர் சாதி பெண், தாழ்த்தப்பட்ட சாதியை சார்ந்த ஆண் இவர்களின் காதல் கை கூடியதா இல்லையா..? காதலுக்காக நடக்கும் இந்தியா விளைவுகளை கூறும் கதை.
account_circle
₭𝒂𝒔𝒉𝒚𝒂𝒑 ⚕(@medico_sane) 's Twitter Profile Photo

( Sairat Fame ) - I would love to share screen with he is very genuine & we met recently while a cricket match we watched together.

Love Shiv Thakare getting from Marathi Industry is so good to see ❤️

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

काय झाडी, काय धबधबे, काय ती भजी, परश्याचं सगळंच एकदम ओके

account_circle
Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

या चॉकलेट बॉईज् पैकी तुमचा क्रश कोणता? 😍
चला, कमेंटमध्ये टॅग करा तुमच्या क्रशला...❤️❤️


special

या चॉकलेट बॉईज् पैकी तुमचा क्रश कोणता? 😍
चला, कमेंटमध्ये टॅग करा तुमच्या क्रशला...❤️❤️

#bhushanpradhan #valentineweek #marathistars #crush
#valentineweekspecial #lalitprabhakar #chocolateboys
#boys #vaibhavtatwawadi #ChocolateDay #commentbelow #akashthosar #actors #fillamwala
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. या दौऱ्यात त्यांची अभिनेता आकाश ठोसरची भेट झाली. यावेळी रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. या दौऱ्यात त्यांची अभिनेता आकाश ठोसरची भेट झाली. यावेळी रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

#NCP #RohitPawar #AkashThosar #CaptionThis #MTCard
account_circle
Marathi Dhamaal(@MarathiDhamaal) 's Twitter Profile Photo

स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर!

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

'बाल शिवाजी' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर दिसणार बाल शिवाजीच्या भूमिकेत
-

account_circle
आकाश (Ak)(@akchavan33) 's Twitter Profile Photo

घर बंदुक बिरयानी एक नंबर चित्रपट सहकुटुंबा सोबत बघताना वेगळीच मज्जा येत आहे.. 🤩 Nagraj Popatrao Manjule यांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे काम अगदी उत्तम आहे.. सर्वांनी हा चित्रपट बघावा कुटुंबासाठी एक वेगळा अनुभव ठरेल हा चित्रपट

घर बंदुक बिरयानी एक नंबर चित्रपट सहकुटुंबा सोबत बघताना वेगळीच मज्जा येत आहे.. 🤩 @Nagrajmanjule #SayajiShinde #AkashThosar यांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे काम अगदी उत्तम आहे.. सर्वांनी हा चित्रपट बघावा कुटुंबासाठी एक वेगळा अनुभव ठरेल हा चित्रपट  #MarathiFilm #घरबंदूकबिरयानी #कॉमेडी
account_circle
Amruta Mane(@AmrutaManePR) 's Twitter Profile Photo

आशेच्या भांगेची नशा भारी...

झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट
'घर, बंदूक, बिरयानी' ३० मार्च २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित.


आशेच्या भांगेची नशा भारी...

झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट
'घर, बंदूक, बिरयानी' ३० मार्च २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित.

#NagrajManjule  #SayajiShinde #AkashThosar
#ZeeStudios #GharBandookBiryani #ReleasingOn30March2023 #GBB #AvadumberEntertainments
account_circle