Gajanan Ghuge - गजानन घुगे (Modi Ka Parivar)(@Gajananvghuge) 's Twitter Profile Photo

माऊलीच्या सोहळ्यातील फुगडी !
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
४३ ,श्री गोविंद महाराज केंद्रे संस्था, आळंदी पंढरपूर.

_क्रमांक_४३

account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर
अवघे गरजे पंढरपूर
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

_एकादशी

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर
अवघे गरजे पंढरपूर
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#AshadhiWari #ashadhiekadashi #ekadashi2023
#आषाढी #आषाढी_एकादशी
account_circle
Yeshwant Lohar 🇮🇳(@Yeshwant237) 's Twitter Profile Photo

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली 🚩🚩🚩

आषाढी (देवशयनी) एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली 🚩🚩🚩

आषाढी (देवशयनी) एकादशी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
#देवशयनी_एकादशी #आषाढी_एकादशी #AshadhiWari #ashadhi
account_circle
Rakesh Suresh Keni(@RakeshhSKeni) 's Twitter Profile Photo

जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏

जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
#आषाढिएकादशी #AshadhiWari
account_circle
Pune Mirror(@ThePuneMirror) 's Twitter Profile Photo

Thousands of devotees reach Hadapsar to take blessings as the palkhi procession of Sant Dnyaneshwar Maharaj reaches Gadital in Hadapsar.

account_circle
Lokmat Chhatrapati Sambhajinagar(@milokmatabd) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांसाठी दररोज १० हजार कप चहा
छत्रपती संभाजीनगर: माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांना पैठणच्या चहाची गोडी; मुक्कामाच्या गावी आधीच लागतो स्टॉल, २४ वर्षांची परंपरा

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंगाचं मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
wari ringalsohla sohla

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

Bandu Jadhav Video | उद्धव ठाकरेंसाठी बंडू जाधवांचं पांडुरंगाला साकडं | LetsUpp Marathi
-
ubt

account_circle
परमसौगत(@PratikBalasah13) 's Twitter Profile Photo

संतांच्या विचारांनी प्रेरीत असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा..

Vanchit Bahujan Aaghadi 📍

संतांच्या विचारांनी प्रेरीत असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा.. 

@VBAforIndia #AshadhiWari📍
account_circle
Team Supriya Pawar Sule(@TeamSupriyaSule) 's Twitter Profile Photo

टाळ-मृदंगाच्या घोषात अन् विठुरायाच्या नामस्मरणात खा.सुप्रियाताई सुळे *वारीत सहभागी….🙏❤️👏

Credit - Office Of Supriya Sule
@SupriyaSule_4MH I Supported Sharad Pawar Supriya Sule Fan Club

account_circle
Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)(@RVikhePatil) 's Twitter Profile Photo

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आषाढी वारीला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सदरील सोयी सुविधांबाबत समस्त वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल मनस्वी आनंद आहे.

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

वारीनिमित्त एसटी महामंडळाने पाच हजार बसच्या माध्यमातून तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांना पंढरपूरची वारी घडवली आहे. त्या माध्यमातून एसटीला 27 कोटी 88 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे
-

वारीनिमित्त एसटी महामंडळाने पाच हजार बसच्या माध्यमातून तब्बल 8 लाख 81 हजार वारकऱ्यांना पंढरपूरची वारी घडवली आहे. त्या माध्यमातून एसटीला 27 कोटी 88 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे
-
#STBus #warkari #lalpari #parivahanseva #stmahamandal #AshadhiWari #maharashtra #LetsUppMarathi
account_circle
Vinod Tawde (Modi Ka Parivar)(@TawdeVinod) 's Twitter Profile Photo

हरि हरो पीड़ा, त्रिभुवन हो सुखदायी
जय-जय श्रीविट्ठल जय रखुमाबाई।

भगवान पांडुरंग के प्रति प्रगाढ़ आस्था का प्रतीक है पंढरपुर वारी। भगवदस्मरण करते हुए पदयात्रा करना और फिर भगवान के दिव्य दर्शन की अनुभूति अलौकिक होती है।

#AshadhiWari
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

कलाकाराने तुळशीच्या पानावर साकारलं विठुरायाचं चित्र

सांगलीतील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांनी तुळशीच्या 4×2 सेंटीमीटर आकाराच्या पानावर विठुरायाची कलाकृती साकारली आहे.

account_circle
Western Railway(@WesternRly) 's Twitter Profile Photo

विठु माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची...

पश्चिम रेल्वे तर्फे सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ministry of Railways

विठु माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची...

पश्चिम रेल्वे तर्फे सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

#AshadhiEkadashi2023 #AshadhiWari 

@RailMinIndia
account_circle
Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार)(@raosahebdanve) 's Twitter Profile Photo

II जय जय रामकृष्ण हरि II
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शनासाठी, आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वे द्वारे 23 जून ते 3 जूलै 2023 दरम्यान अनेक विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत.

(1/4)

#Pandharpurwari #Ashadhiwari #wari
(1/4)
account_circle