Beed Loksabha(@BeedLoksabha39) 's Twitter Profile Photo

आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे सर्वांना नम्र आवाहन...!

account_circle
पै.अजितराव घोरपडे - पाटील(@Ajitrao1212) 's Twitter Profile Photo

बीड मध्ये फक्त 'कमळ' एक साईड चालू आहे.

प्रचंड विखारी जातीयवादाच्या राजकारणामुळे ग्रामीण भागात सगळे बारा बलुतेदार, मुस्लिम आणि मागसवर्गीय तुतारी च्या विरोधात एक झाल्याचे आमचे बीडचे सोयरे फोन वर बोलत होते.

बजरंगी बीडकर जनता तुझी पिपानी वाजवणार. भोगायची तयारी ठेव

account_circle
Rajesh Pokale(@RajeshPokale12) 's Twitter Profile Photo

गंगामसला ता.माजलगाव जि.बीड येथील आमच्या नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांची दुकाने तुतारीला तुम्ही का मतदान करत नाहीत असं सांगून फोडण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पवार साहेब हेच का तुमच्या पक्षाचे यशवंत विचार आणि तुमचा पुरोगामी महाराष्ट्र ?

account_circle
Amol Aswale(@AmolAswale7) 's Twitter Profile Photo

बीड जिल्हा शिक्षक बिंदूनामावली
नियम बाह्य ..!
सौजन्य :- चक्की घोटाळा फेम(तत्कालीन पालकमंत्री )

account_circle
Vijay Bhau(@VIJAY_PUNE777) 's Twitter Profile Photo

जनतेचं प्रेम आणि विकासाला मत
सर्व बीडकरांनी काल परत एकदा अनुभवलं

account_circle
पै.अजितराव घोरपडे - पाटील(@Ajitrao1212) 's Twitter Profile Photo

एका मराठी समाज बांधवांने आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची विनंती बजरंग सोनवणेंकडे केली असता कॅमेरा बंद करायला सांगून लगेच पळ काढला.

मराठ्यांनो हे असले मुजोर नेतृत्व तुम्ही संसदेत पाठवणार काय?

जातीसाठी माती खा,पण असल्यांना मत देऊ नका.


account_circle
पै.अजितराव घोरपडे - पाटील(@Ajitrao1212) 's Twitter Profile Photo

बीडमध्ये बजरंग सोनवणेंना का म्हणतात ?

पहा या प्रश्नाचे त्यांनीच दिलेले उत्तर ऐका 👇


account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं, बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मतदान केंद्रावरच पंकजा मुंडेंचा मजकूर, सोनवणे समर्थकांनी शेअर केले व्हिडीओ

account_circle
Dr Narendra Kale(@NarendraKale5) 's Twitter Profile Photo

Long live Indian democracy.
Voted for Democracy!

मतदारांनो घराबाहेर पडा, सुदृढ लोकशाहीसाठी मतदान नक्की करा!

Long live Indian democracy. 
Voted for Democracy!

मतदारांनो घराबाहेर पडा, सुदृढ लोकशाहीसाठी मतदान नक्की करा!

#LokasabhaElection2024 #Election2024 #BeedLoksabha #बीड #BEED
account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Pankaja Munde : माझ्या कातड्याचे जोडे केले तरी तुमचे उपकार फिटणार नाही, पंकजा असं का म्हणाल्या?

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मतमोजणीआधी बीडमधील ते व्यक्ती पोलिसांच्या रडारवर,191 जणांवर थेट कारवाई

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Pankaja Munde याचं मतदानाआधी मोठं विधान, पाहा पंकजा यांनी मतदानाआधी काय केलं?

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle