Harshal Pagar(@hp_mns) 's Twitter Profile Photo

एकदा पाहून काहीच होत नाही इतका शिवकालीन युद्धपट...

पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा...

छत्रपतींचा 'गनिमी कावा' काय होता याची साक्ष देणारा..

मल्हारी...मल्हारी..
शिवबा..आमचा मल्हारी...

फर्जंद x.com/hp_mns/status/…

एकदा पाहून काहीच होत नाही इतका #अप्रतिम शिवकालीन युद्धपट... #फर्जंद 

पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा...

छत्रपतींचा 'गनिमी कावा' काय होता याची साक्ष देणारा..

मल्हारी...मल्हारी..
शिवबा..आमचा मल्हारी...

@FarzandFilm  x.com/hp_mns/status/…
account_circle
swapnil ambure(@swapnilambure68) 's Twitter Profile Photo

Just watched फर्जंद last evening with family. Such a heroic action description of Maratha warriors under Chhatrapati's guidance. Feel proud to be born in land of brave. Excellent movie must watch

Just watched @FarzandFilm last evening with family. Such a heroic action description of Maratha warriors under Chhatrapati's guidance. Feel proud to be born in land of brave.  Excellent movie must watch
account_circle
Rakesh Bodke | राकेश बोडके(@RakeshBodke) 's Twitter Profile Photo

RB34
' मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी...!'
🚩
|| श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय ||
🚩

Digpal Lanjekar फर्जंद @Marathiiii

account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

कोंढाजी फर्जंद म्हणजेच ने व्यक्त केल्या फर्जंद चित्रपटाशी निगडित भावना आणि व्यक्त केले प्रेक्षकांचे आभार!

account_circle
@amey_D(@ameyD16) 's Twitter Profile Photo

फर्जंद चित्रपट पाहिला,खूप भारी वाटले🚩🙏
सर्व कलाकरांच काम उत्तम होत. शिवाजी महाराजांच्या काळात एखादा गड जिंकणे हे किती अवघड होते हे उत्तमप्रकारे दाखवण्यात आले आहे.👍 पण एक खंत मनात आहे ती म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग कमी आहे😔
फर्जंद

फर्जंद चित्रपट पाहिला,खूप भारी वाटले🚩🙏
सर्व कलाकरांच काम उत्तम होत. शिवाजी महाराजांच्या काळात एखादा गड जिंकणे हे किती अवघड होते हे उत्तमप्रकारे दाखवण्यात आले आहे.👍 पण एक खंत मनात आहे ती म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग कमी आहे😔
@Farzandfilm #shivajimaharaj #Maratha #Farzand
account_circle
राव आमचं वेगळं आहे...(@RAVA_Official) 's Twitter Profile Photo

चौथ्या आठवड्यात देखील रसिकांच्या मनात घर करून बसलेला फर्जंद

सगळीकडून कलाकारांची प्रशंसा होताना

Prasad Oak | प्रसाद ओक

चौथ्या आठवड्यात देखील रसिकांच्या मनात घर करून बसलेला @FarzandFilm 

सगळीकडून कलाकारांची प्रशंसा होताना 

@prasadoak17
account_circle
Prasad Oak Fans Club(@PrasadOak_FC) 's Twitter Profile Photo

वाढदिवसा दिवशी सगळ्यात मोठी भेट आपल्या खास रसिकांसाठी फर्जंद आज दु.१ वा आणि ७ वा. फक्त Star Pravah

राठी

वाढदिवसा दिवशी सगळ्यात मोठी भेट आपल्या खास रसिकांसाठी @FarzandFilm आज दु.१ वा आणि ७ वा. फक्त @StarPravah 
#happybirthdayprasadoak 
#Farzand #मराठी #म
account_circle
Shrikant Yerule(@shrikantyerule) 's Twitter Profile Photo

आपण फक्त लढायच... आपल्या राजांसाठी अन स्वराज्यासाठी. सर्वांनी पाहिला पाहिजे असा एक उत्कृष्ट चित्रपट. आधुनिक मावळे च्या पोस्टर सोबत एक सेल्फी घेताना. जय भवानी जय शिवराय.🚩🚩🚩
राठी

Prasad Oak | प्रसाद ओक Mrinal Kulkarni @cdmandlekar mrunmayee फर्जंद

आपण फक्त लढायच... आपल्या राजांसाठी अन स्वराज्यासाठी. #फर्जंद सर्वांनी पाहिला पाहिजे असा एक उत्कृष्ट चित्रपट. आधुनिक मावळे #Farzand च्या पोस्टर सोबत एक सेल्फी घेताना. जय भवानी जय शिवराय.🚩🚩🚩
 #म #मराठी 

@prasadoak17 @mrinal_kulkarni @cdmandlekar @Mrunmayeeee @FarzandFilm
account_circle
Prasad Oak Fans Club(@PrasadOak_FC) 's Twitter Profile Photo

सिनेमाचा ७व्या आठवड्यात प्रवेश
तुम्ही अजून पाहिला नसेल तर आजच पहा!
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सुरु आहे.
फर्जंद Prasad Oak | प्रसाद ओक mrunmayee NIKHIL RAUT 🇮🇳 Neha Joshi Official @cdmandlekar Mrinal Kulkarni Sundeep Jadhav Pinu_bhau किरण... PROMOTERS228 Majja

#Farzand सिनेमाचा ७व्या आठवड्यात प्रवेश
तुम्ही अजून पाहिला नसेल तर आजच पहा!
तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात #Housefull सुरु आहे.
@FarzandFilm @prasadoak17 @Mrunmayeeee @raut1186 @Joeneha @cdmandlekar @mrinal_kulkarni @SundeepJadhav1 @shinde_pinu @Coolkiranj @PROMOTERS28 @itsmajja
account_circle