#पुणे
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आमदार Ravindra Dhangekar Official समर्थकांची मोठी गर्दी. धंगेकर यांनी भाजपचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू केलेले आहे.
#pune
#pune Loksabha
#LokSabhaElections2024
पराभव समोर स्पष्ट दिसत असल्याने झाली धंगेकराची रडारड चालू. सहकारनगर पोलिस स्टेशनबाहेर बसून भाजपावर पैसे वाटपाचा आरोप करतोय. अजुन तर ईव्हिएमवर रडगाणे बाकी आहे. #MurlidharforPune #BJPAgain #Pune Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) भाजपा महाराष्ट्र
पुणेकरांसाठी धंगेकर..
बटन क्रमांक १...
#Ravindradhangekar #pune #pune loksabha2024 #LokSabhaElections2024