सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तासगाव तालुक्यातील वासुंबे, पुणदी, बिरणवाडी, गौरगाव, बस्तवडे, आरवडे, मांजर्डे, हातनूर गावांत पदयात्रा आणि सभा पार पडली.
#Tasgaon #Sangli #vishalpatil #sanglikar #sangliloksabha #loksabha #loksabha 2024
Remembering Jnana Peeth Awardee #DaRaBendre on his Birth Anniversary
THREAD-1-3👇🏿
Bendre Family known as Thosars,Originally belonged to Kumbharu village in Colaba district of #Maharashtra ,but after a series of migrations that took them to Kalasi,Nasik, Tasgaon... (Cont)
श्री गुरुदेव दत्त मंदिर मोराळे, पेड येथून श्री गुरु नृसिंहसरस्वती दत्त प्रभुंचे आजचे दर्शन.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
#TempleConnect #Datta treya #Datta Guru #Datta #NarasimhaSaraswati #KshetraMorale #Morale #Ped #Tasgaon #Maharashtra
भेटीगाठी आपल्या माणसांशी... कटिबद्ध जनसामान्यांच्या प्रगतीशी... #VishalPatil #sangli #tasgaon #kavathemahankal #congress #vasantdadapatil
गणपती बाप्पा मोरया !
गणरायांचे आगमन म्हणजे आनंद,उत्साह आणि चैतन्याची पर्वणी !
श्रीगणेश उत्सवा निमित्त आमच्या चिंचणी येथील घरी गणरायांचे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने स्वागत केले आणि गणरायांची स्थापना केली .
#गणेश_चतुर्थी #गणेशोत्सव #tasgaon #sangli #ganeshmandir #रथोत्सव
आज (दि.26/03/2024 रोजी) भोसे ता. मिरज येथे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नियोजन बैठक पार पडली.
.
.
.
#sangli loksabga #ChandraharPatil #loksabhaelection #Sangliloksabha #sangli #miraj #tasgaon #palus #Kadegoan #jath #kavathemahankal #abkibarchandrahar #chandraharkhasdar