Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मंचावर आगमन.

#VBAForIndia 
#VoteForVBA
account_circle
Vanchit Bahujan Aaghadi(@VBAforIndia) 's Twitter Profile Photo

ज्यांच्यावर हे बी टीमचा आरोप करतात, त्याच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी सात मुस्लिम उमेदवार दिले आहेत...

: Farooque Ahmed

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

माढा मतदारसंघात OBC महासंघाचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर यांना .
बीजेपीला विरोध .
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार देखील बीजेपीचाच असल्याचे OBC महासंघाचे म्हणणे......!

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

ज्यांच्यावर हे बी टीमचा आरोप करतात, त्याच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी सात मुस्लिम उमेदवार दिले आहेत...

: Farooque Ahmed

account_circle
shahrukh Seemabi Chhotu patawe(@patvesss) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुर रहेमान यांच्या नामांकन रॅलीला धुळेकरांनी प्रचंड गर्दी केली.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच, धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे अधिकृत उमदेवार अफसर खान यांच्या प्रचार सभेत समता सैनिक दलाकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. Balasaheb Ambedkar यांना सलामी देण्यात आली.

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

भाजप आणि कॉंग्रेस ने षडयंत्र रचून वंचितच्या उमेदवाराला पळवलं आणि सोलापूरकरांना फसवलं.

सोलापूरकर याचा बदला नक्कीच घेतील आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार आतिश मोहन बनसोडे यांना निवडून आणतील !

निवडणूक चिन्ह - विहीर
अनुक्रमांक - ७

#VBAForSolapur
account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

संपूर्ण आंबेडकर घराणं वसंत मोरे यांच्या प्रचाराला.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर मंचावर.
Vasant More | वसंत मोरे

Vanchit Bahujan Aaghadi

संपूर्ण आंबेडकर घराणं वसंत मोरे यांच्या प्रचाराला.
वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर मंचावर.
@vasantmore88
#VoteForVBA
@VBAforIndia
account_circle
Vanchit Bahujan Aaghadi(@VBAforIndia) 's Twitter Profile Photo

आम्ही साधेपणा जपतो आणि जगतोही..!

अहमदनगरच्या प्रचार सभेत वेळेवर पोहचायचे होते. त्यासाठी जेवण न करताच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सभा गाठली. तेव्हा या धावपळीत मंचावरच त्यांनी सोबत आणलेला डब्बा उघडून जेवण केले.

account_circle
Vanchit Bahujan Aaghadi(@VBAforIndia) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेत नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी उसळला जनसागर...

वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार सभेत नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी उसळला जनसागर...

#VBAForIndia 
#VoteForVBA
account_circle
Pratik Ramteke🇮🇳(@PratikRamteke23) 's Twitter Profile Photo

मिळण्यासाठी च निवडणुका होत असतात.
प्रतिनिधित्व च नसेल तर त्या समूहाचे प्रश्न संसदेच्या पटलावर मांडणार कोण?
वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे, ज्याने उमेदवारी देताना सामाजिक समतोल साधला आहे.✊🏼💪🏼
Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar

#प्रतिनिधित्व मिळण्यासाठी च निवडणुका होत असतात.
प्रतिनिधित्व च नसेल तर त्या समूहाचे प्रश्न संसदेच्या पटलावर मांडणार कोण?
वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे, ज्याने उमेदवारी देताना सामाजिक समतोल साधला आहे.✊🏼💪🏼
@VBAforIndia @Prksh_Ambedkar
#VoteForVBA
account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे पुणे मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ आज बाबा भिडे पुलाजवळ, नदीपात्र, डेक्कन येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभा होणार आहे.

या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा...