Mohan Bajirao Jagtap (Modi Ka Parivar)(@mohanjagtap01) 's Twitter Profile Photo

सोहळा स्वराज्याचा
उत्सव चैतन्याचा

शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.

account_circle
Mohan Bajirao Jagtap (Modi Ka Parivar)(@mohanjagtap01) 's Twitter Profile Photo

तुमचं आमचं नातं काय...? जय जिजाऊ, जय शिवराय!

'मराठा लाइफ इंफ्रंटीच्या' जवानांनी प्रचंड हिमवृष्टी होत असताना देखील आपल्या राजाची जयंती साजरी उत्साहात साजरी केली.

account_circle
Anuradha Chavan (Modi Ka Parivar)(@AnuradhaChavan1) 's Twitter Profile Photo

'होणार मी.. सखी सम्राज्ञी'
सर्व सखींचे कौशल्य अभिमानास्पदच..

लोकमत सखी मंच व आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमात माता-भगिनींनी अत्यंत आनंददायी क्षण अनुभवले..

account_circle
YuvaSena Communication(@yuvasenacomms) 's Twitter Profile Photo

युवासेना संभाजीनगर जिल्हा अधिकारी श्री. हनुमान शिंदे ह्यांच्या पुढाकाराने युवासेनेच्या वतीने महाराष्ट्र बांधकाम कामगार ग्रहपयोगी वस्तु (किट) मिळवून देण्याकरिता गोडाऊनला घेराव घालताच कामगारांना किट वाटप चालूं करण्यात आले.

account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नामविस्तार दिन हा दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची शिकवण देत राहील..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

नामविस्तार दिन हा दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची शिकवण देत राहील..

#नामविस्तार #Drbabasahebambedkar #मराठवाडा #विद्यापीठ #chatrapatisambhajinagar
account_circle
Prashant Bumb (Modi Ka Parivar)(@PrashantBumbMLA) 's Twitter Profile Photo

नामांतराची प्रक्रिया पुर्ण होवून छत्रपती संभाजीनगर या नावाला आता मा. उच्च न्यायालय यांनी मान्यता दिली आहे....
.
.
.
.

नामांतराची प्रक्रिया पुर्ण होवून छत्रपती संभाजीनगर या नावाला आता मा. उच्च न्यायालय यांनी मान्यता दिली आहे....
.
.
.
.
#BJP4IND #maharashtra #india #नामांतर #छत्रपतीसंभाजीनगर #Namantar #chatrapatisambhajinagar
account_circle
Kailas Patil(@PatilKailasB) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नामविस्तार दिन हा दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची शिकवण देत राहील..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

नामविस्तार दिन हा दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना त्याग व समर्पणाची शिकवण देत राहील..

#नामविस्तार #Drbabasahebambedkar #मराठवाडा #विद्यापीठ #chatrapatisambhajinagar
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

संदीपान भुमरे यांच्या अंगावर अंबादास दानवे धावून गेले? अब्दुल सत्तारही थेट भिडले

account_circle
Santosh Hiremath संतोष हिरेमठ(@hiremath86) 's Twitter Profile Photo

बैलगाडी, चुलीवरचे जेवण अन् बरंच काही...!
(जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष)
जिल्ह्यात ७१ कृषी पर्यटन केंद्रे : पर्यटननगरीत ऐतिहासिक स्थळांबरोबर आता वाढतेय कृषी पर्यटन

ePaper -

बैलगाडी, चुलीवरचे जेवण अन् बरंच काही...!
(जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष)
जिल्ह्यात ७१ कृषी पर्यटन केंद्रे : पर्यटननगरीत ऐतिहासिक स्थळांबरोबर आता वाढतेय कृषी पर्यटन
#agrotourism #maharashtra #chatrapatisambhajinagar 
#Lokmat ePaper -
account_circle