कसं काय वाशिम(@kasakaiwashim) 's Twitter Profile Photo

२१ जून असेल वर्षातील सर्वात मोठा दिवस; दिवस सर्वात मोठा तर रात्र लहान
.
.
.
.
.
.
maharashtra amravati akola yevatmal washim buldhana nanded

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

विदर्भातील अनेक भागात जोरदार पावसासह गारपिटीने झाडपून काढलं आहे. बुलढाण्यातही गारपिट आणि पाऊस झाला. यात घरांचे छप्परही उडालं.
.
.

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. अशात आरोप प्रत्यारोप होत आहे. खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदारा संजय गायकवाडांनी राऊतांचा बापच काढला.
.
.

account_circle
कसं काय बुलढाणा(@KKBuldhana) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील विदर्भात आहे जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती
ji mandir temple
youtube.com/watch?v=JQ0GWM…

account_circle
कसं काय बुलढाणा(@KKBuldhana) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्ह्यात असलेलं प्रसिद्ध संत श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव
temple
youtube.com/shorts/3a8jYb3…

account_circle
कसं काय बुलढाणा(@KKBuldhana) 's Twitter Profile Photo

बुलढाणा जिल्ह्याला निसर्गानं भरभरुन दिलं आहे. यातीलच एकच ठिकाण म्हणजे लोणार सरोवर.
sarovar lake buldhana lake maharashtra
youtube.com/shorts/A09mZyL…

account_circle