Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

टीव्ही मालिकांमध्ये सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता या जोड्यांचा केळवण सोहळा रसिक प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

कर्तव्यापुढे दिलेलं वचन पाळू शकेल का अप्पी?

'अप्पी आमची कलेक्टर'
15 जानेवारीपासून नव्या वेळेत...
सोम ते शनि, 7 PM

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

सुजयला पाहिल्यावर काय करेल रुपाली?

'अप्पी आमची कलेक्टर'
सोम ते शनि, 6:30 PM

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

मानाच्या Promax 2024, India Regional Award मध्ये झी मराठीच्या मालिकांचा डंका, हे शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे! खूप खूप धन्यवाद...

मानाच्या Promax 2024, India Regional Award मध्ये झी मराठीच्या मालिकांचा डंका, हे शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे! खूप खूप धन्यवाद...

#ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #promaxawards #AwardShow #MarathiSerial
account_circle
Shemaroo MarathiBana(@MarathiBana_) 's Twitter Profile Photo

भामिनीने मानसीला दिला सुपेकरांच्या सूनेचा मान

पाहा पूर्ण एपिसोड - cutt.ly/SauPratapManas…

सोम – शनि, रात्री 9 वाजता,
फक्त आपल्या वर!

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

माधवी करणार आदित्यला 'शिक्षा'! सावनी पु्न्हा आखणार सागर-मुक्ताविरोधात कट
marathi.abplive.com/entertainment/…
Serial News

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेत नितीश चव्हाणबरोबर श्वेता खरात नव्हे तर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

ठरलं तर मग: साक्षीला होणार तुरुंगवास? अर्जुन-सायलीच्या मदतीने अखेर शिवानी देणार खरी साक्ष; पाहा प्रोमो

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य व साक्षीचा शाहरुख-माधुरीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: ठरलं! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार समीर परांजपे, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

झी मराठीवरील ‘या’ लोकप्रिय मालिकेचा आता हिंदीमध्ये होणार रिमेक; कधी, कुठे, कशी जाणून घ्या…

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: सागरने स्वतः मुक्ताला सांगितलं तिच्या आईच्या अपघातामागच्या खऱ्या आरोपीचं नाव, माधवी-पुरुला बसला धक्का

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Telly Masala : 'पंचायत 3'चा रिव्ह्यू ते जून महिन्यात ओटीटीवर चित्रपट अन् वेबसीरिजचा वर्षाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मुक्ताने सावनीच्या कानाखाली लगावली, गुंगीत असलेल्या सागरला वाचवले
marathi.abplive.com/entertainment/…
News

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: लग्नातच घटस्फोट! ‘अंतरपाट’ नव्या मालिकेच्या हटके प्रोमोने वेधलं लक्ष, कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle