Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo


Ravindra Dhangekar Official हे आमदार आहेत, त्यांनी असली नाटक करू नये, गेल्यावेळी देखील असेच केले होते. प्रचारात साड्या व पैसे वाटल्याने दंगेकरांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आमदार Madhuri Misal (Modi Ka Parivar) यांचे धंगेकरांना प्रत्युत्तर.
Loksabha

account_circle
Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

पुणेकर… जाऊंदे झाडून 🔥👌🏻😄

सुट्टी द्यायची नायं !
आवाज अयोध्येपर्यंत गेला पाहिजे 💪🏻🚩

account_circle
Ravindra Dhangekar Official(@DhangekarINC) 's Twitter Profile Photo

पुण्याची राजकीय संस्कृती जपणाऱ्या वाडेश्वर कट्टा येथील दिलखुलास संवाद..


kar loksabha

account_circle
Brijmohan Patil(@brizpatil) 's Twitter Profile Photo

पैसे वाटपाच्या आरोपावरून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे. यावेळी महायुती आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले एकमेकांना 'चोर आले रे चोर आले' अशा घोषणा देत आहेत

loksabha

account_circle
Ramesh Tiwari (modi pariwar)(@rameshofficial0) 's Twitter Profile Photo

जाइए और मतदान कीजिए Vote for BJP
कांग्रेस को वोट 60 साल दिए क्या मिला कश्मीर से हिंदू पलायन घोटाले पप्पू के अलावा कुछ मिला नहीं तो
👉 _Vote for Congress ताकि कल को आप गर्व से बोल सके की आप ने जी को वोट किया था मय_बिहार अमित शाह

account_circle