nitinpeace ♏🍁(@IMNitinSonawane) 's Twitter Profile Photo

सध्या केरळ मध्ये आहे तर फिरत असताना या झाडांना हे असं काय लावलंय बघायला गेलो तेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितलं की हे रबराचे झाड आहे..यामधून निघणारा जो दुधासारखा पदार्थ त्याला 'Latex' असं म्हणतात..आणि हे उत्तम दर्जाचं 'Latex' आहे असं गूगल वर वाचलं.

TUSHAR KHARE 🇮🇳

account_circle