Lonavala Municipal Council(@Swachh_Lonavala) 's Twitter Profile Photo

लोणावळा नगरपरिषद लोणावळा मार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ..लोणावळा घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे ४०० तुळशी लाऊन ऑक्सिजन जंक्शन तयार करण्यात आले.




लोणावळा नगरपरिषद लोणावळा मार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत ..लोणावळा घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे ४०० तुळशी लाऊन ऑक्सिजन जंक्शन तयार करण्यात आले.
#mazivasundharaabhiyan
#MaxiVasundhsraAbhiyan
#swachhlonavla
#swachhbharaturban
#SwachhSurvekshan2021
account_circle
Lonavala Municipal Council(@Swachh_Lonavala) 's Twitter Profile Photo

जागतिक शौचालय दिनानिमित्त (World Toilet Day) निमित्ताने मा. मंत्री महोदय, केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA), भारत सरकार यांचे सुचनेनुसार स्वच्छ शौचालय अभियान आपले शहरात राबविण्यात येत आहे.


account_circle