Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

समाजकारण हेच माझा राजकरण..!

लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे.

जर मला तुमची साथ मिळाली तर मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला निराश करणार नाही.

account_circle
Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

आज मतदानाचा पहिला टप्पा!

लक्षात ठेवा, तुमचे प्रत्येक मत भारताच्या लोकशाहीचे आणि भावी पिढ्यांचे भवितव्य ठरवणार आहे.

त्यामुळे बाहेर पडा आणि गेल्या 10 वर्षात देशाच्या आत्म्याला लागलेल्या जखमांवर मताचा मलम लावून लोकशाही बळकट करा.
.
.
.
.

account_circle
Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

जनता ने कहा ,हमने किया

जेव्हा कोणते हि पद नसताना मनात इच्छा आणि पवित्र भावना असली तर माणूस काहीही करू शकतो ,
तर विचार करा पद आणि अधिकार असेल तर काय हू शकते ?

account_circle
Darshan Gowda(@Darshan38312432) 's Twitter Profile Photo

श्री नरेन्द्र जिचकार सरांच्या त मोठ्या संख्येने सहभागी व्हा 🙏

account_circle
Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

रविवार , १४ एप्रिल २०२४
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या जयंतीदिनी, गाडगा धरमपेठ येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
.
.
.

account_circle
Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#narendrajichkar #zimmedarnagpurkar #Nagpur #maharashtra
account_circle
Narendra Jichkar(@NJichkar07) 's Twitter Profile Photo

दिनांक ९/०३/२०२४ रोजी
शिवरात्री निमित्य जय भोलेनाथ मित्र परिवार येथे बोलवण्यात आले होते ,
शिवशंभूच्या भव्य मूर्तीचे दर्शन करण्याचे लाभ मला मिळाले. जय भोलेनाथ मित्र परिवारने माझे स्वागत केले.
.
.
.
2024

दिनांक ९/०३/२०२४ रोजी 
शिवरात्री निमित्य जय भोलेनाथ मित्र परिवार येथे बोलवण्यात आले होते ,
शिवशंभूच्या भव्य मूर्तीचे दर्शन करण्याचे लाभ मला मिळाले. जय भोलेनाथ मित्र परिवारने माझे स्वागत केले.
.
.
.
#narendrajichkar #zimmedarnagpurkar #nagpur #mahashivratri2024 #mahashivratri
account_circle