Deepak Chaugule(@chaugule_deepak) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगरपालिका एम वेस्ट अंतर्गत असलेल्या पोस्टल कॉलोनी, चेंबुर येथील स्मशाभूमीत अस्वच्छता आहे. क्रुपया मनपा ने लक्ष द्यावे, स्मशाभूमीत येत असलेल्या नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नाही.
दिपक चौगुले (मुंबई प्रदेश अध्यक्ष BRSP)
#9769655504

account_circle
ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚(@Rajmajiofficial) 's Twitter Profile Photo

MUMBAI | लोकल ट्रेनमध्ये बंदी असलेला गुटखा चघळताना आणि प्लास्टिकच्या बाटल्या फेकताना दिसणारे हे गृहस्थ बघा, तो स्वच्छतेसाठी RailwaySeva ला मेंटेनन्स देतो आणि असेच अस्वच्छता करत राहणार आणि अशा अशिक्षित अशिक्षितांकडून काय सुधरणार नाही, असा विश्वास आहे आमची अपेक्षा आहे?
Courtsey:

account_circle
Maha Arogya IEC Bureau(@MahaHealthIEC) 's Twitter Profile Photo

आजार मुख्यत्वे अस्वच्छता पसरल्याने होतो. हा आजार टाळण्यासाठी ७ गोष्टींचा अवलंब करा.

#लेप्टो आजार मुख्यत्वे अस्वच्छता पसरल्याने होतो. हा आजार टाळण्यासाठी ७ गोष्टींचा अवलंब करा.

#Leptospirosis #flood #Floodedwater #Health
account_circle
🎥📷 *मुंबई जगत न्यूज़* 📺📰(@YOGibhai4091) 's Twitter Profile Photo

MUMBAI | लोकल ट्रेनमध्ये बंदी असलेला गुटखा चघळताना आणि प्लास्टिकच्या बाटल्या फेकताना दिसणारे हे गृहस्थ बघा, तो स्वच्छतेसाठी RailwaySeva ला मेंटेनन्स देतो आणि असेच अस्वच्छता करत राहणार आणि अशा अशिक्षित अशिक्षितांकडून काय सुधरणार नाही, असा विश्वास आहे आमची अपेक्षा आहे?

account_circle
kishor shelke(@kishors47837749) 's Twitter Profile Photo

चेंबूर वाशी नाका कुकरच्या कंपाऊंड फेस वन या ठिकाणी अतिशय गलिच्छ पद्धतीने डेब्रिस आणून टाकलेला आहे झाडाभोवती ते टाकलेले अस्वच्छता झालेले कृपया बीएमसी ने यात लक्ष घालून त्याचे कारवाई करावी आणि ते लवकरात लवकर क्लीन करावं आणि तिथल्या रहिवाशांना स्वच्छता करूनद्यावी माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardT

चेंबूर वाशी नाका कुकरच्या कंपाऊंड फेस वन या ठिकाणी अतिशय गलिच्छ पद्धतीने डेब्रिस आणून टाकलेला आहे झाडाभोवती ते टाकलेले अस्वच्छता झालेले कृपया बीएमसी ने यात लक्ष घालून त्याचे कारवाई करावी आणि ते लवकरात लवकर क्लीन करावं आणि तिथल्या रहिवाशांना स्वच्छता करूनद्यावी @mybmc @mybmcWardT
account_circle
Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार)(@raosahebdanve) 's Twitter Profile Photo

सम़ाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसेवक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

सम़ाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे थोर समाजसेवक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

बाळगणाऱ्यांसह परिसरात पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.35,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

city

#प्लास्टिक_पिशवी बाळगणाऱ्यांसह परिसरात #अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.35,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

#nmc #nagpur #nagpurcity #SwachhSurvekshan2024  #MissionLiFE #ChooseLiFE #माझीवसुंधरा
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

परिसरात पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.25,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

city

परिसरात #अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.25,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

#nmc #nagpur #nagpurcity #SwachhSurvekshan2024 #MissionLiFE #ChooseLiFE #माझीवसुंधरा
account_circle
My_MBMC(@My_MBMC) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक ठिकाणी मनुष्य बळाच्या साहाय्याने दैनंदिन साफसफाई करण्यात येत आहे कृपया नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवू नये व महापालिकेस सहकार्य करावे.

Mira Bhayandar Municipal Corporation (ULB Code) - 802786

#SwachhSurvekshan2024 #SwachhataKeDoRang
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

बाळगणाऱ्यांसह परिसरात पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.45,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

city

#प्लास्टिक_पिशवी बाळगणाऱ्यांसह परिसरात #अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाने कारवाईकरीत रु.45,000 दंड वसूल केला आहे.

ULB Name: Nagpur Municipal Corporation
ULB Code - 802710

#nmc #nagpur #nagpurcity #SwachhSurvekshan2024   #MissionLiFE #ChooseLiFE #माझीवसुंधरा
account_circle
Lokmat Mumbai(@LokmatMumbai) 's Twitter Profile Photo

अंधेरीच्या वेगवेगळ्या भागातून कचरा वाहून नेणार्‍या या गाड्या दिवसभर रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला आहे. शिवाय इथे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली असते.

माझी Mumbai, आपली BMC

account_circle
Nagesh Kalasgaunde Journalist(@NageshKalasgau1) 's Twitter Profile Photo

माझी Mumbai, आपली BMC Municipal Corp. Dr Sudhakar Shinde आपल्या Prithviraj Chauhan यांच्या माझी Mumbai, आपली BMCwardKW मधील जगप्रसिद्ध जुहू चौपाटी येथे असलेली अस्वच्छता माझी Mumbai, आपली BMCSWM आपण सदर ठिकाणी स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदार वर कडक दंडात्मक कारवाई करावी. स्थळ - जुहू चौपाटी हॉटेलं समोर.

account_circle
Namami Gange(@cleanganganmcg) 's Twitter Profile Photo

दिल्ली की यमुना से अस्वच्छता का बोझ हटाएँ   

आइए, साथ मिल स्वच्छता का पर्व मनाएँ 

दिनाँक: 28 मार्च 2024

समय: प्रातः 9 बजे 

स्थान: आईटीओ छठ घाट, नई दिल्ली 

SwachhtaPakhwada

दिल्ली की यमुना से अस्वच्छता का बोझ हटाएँ   

आइए, साथ मिल स्वच्छता का पर्व मनाएँ 

दिनाँक: 28 मार्च 2024

समय: प्रातः 9 बजे 

स्थान: आईटीओ छठ घाट, नई दिल्ली 

#GangaSwachhtaPakhwada
#SwachhtaPakhwada
#SwachhBharat
#SwachhtaHiSewa
#Yamuna #Ganga #NamamiGange
account_circle
Nand Gopal Gupta 'Nandi' (Modi Ka Parivar)(@NandiGuptaBJP) 's Twitter Profile Photo

समाज की कुरीतियों व अस्वच्छता के खिलाफ़ जन जागरण कर बेहतर समाज के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले समाज सुधारक, संत गाडगे महाराज जी की जयंती पर कोटिशः नमन।

समाज की कुरीतियों व अस्वच्छता के खिलाफ़ जन जागरण कर बेहतर समाज के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले समाज सुधारक, संत गाडगे महाराज जी की जयंती पर कोटिशः नमन।
#संत_गाडगे_महाराज 
#जयंती
account_circle
Pravin Alai (प्रविण अलई) (मोदी का परिवार)(@PravinAlai) 's Twitter Profile Photo

भारत की जनता ने Congress के काल में बहुत कुछ सहन करने के बाद... मोदी के राज राम राज्य आते दिख रहा है. तभी तो राहुल गांधी सीधी धमकी दे रहे है कि BJP को हटने दो, देखो कैसी कार्रवाई करता हु.

राहुलजी अब स्वछ भारत अभियान तेज हुवा है. जहां अस्वच्छता दिखेगी सफाई जरूर होगी.

account_circle
Namami Gange(@cleanganganmcg) 's Twitter Profile Photo

राजकीय महिला महाविद्यालय, हल्द्वानी के विद्यार्थियों ने गंगा स्वच्छता पखवाड़ा के तहत न सिर्फ श्रमदान कर अस्वच्छ्ता को दूर किया बल्कि वॉल पेंटिंग कर प्रांगण की सुंदरता भी बढ़ाई।

account_circle
🚩 #मराठी Engineer 🇮🇳 (मोदी का परिवार)(@mi_puneri) 's Twitter Profile Photo

हिंदू मंदिरांची व स्मशानातील जमिन हडपण, मतदारयाद्या व मतदानातील घोळ,सरकारी योजना,अस्वच्छता,भ्रष्टाचार,गुंडागर्दी,बालकामगार सगळ्यांवर जीवावर उदार होऊन बोलत आहे.
पेशाने शिक्षक,आपल्या मुलांसाठी होमस्कुलिंगचा पर्याय निवडुन IITत पाठवुन,८ वर्ष तिथे काम केलेला उमेदवार भाजपने दिला.🙏🏻२/३