Kapil Deo(@kapdeo) 's Twitter Profile Photo

किती उद्योजक सरकारी नियंत्रण नसणाऱ्या क्षेत्रात, जेथे थेट ग्राहकांशी संबंध असतो, त्यात यशस्वी आहेत ? साधा ठोकताळा !! कुडमुड्या लोकशाहीच्या मर्यादा दाखविणारी नक्की ऐकावी अशी चर्चा.
Girish Kuber
Prashant Kadam

youtu.be/KnLo8cWPVbc?si…

account_circle
संतोष पाटील एरंडे(@SantoshErande3) 's Twitter Profile Photo

*आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक पांगरा गावचे मा. सरपंच दिलदार व्यक्तिमत्त्व अतुलभैय्या पाटील क्षीरसागर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🙏🙏🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏🙏

*आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक पांगरा गावचे मा. सरपंच दिलदार व्यक्तिमत्त्व अतुलभैय्या पाटील क्षीरसागर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏🙏🙏🎂🎂🎂🎂🎂🙏🙏🙏🙏🙏
account_circle
Namdeorao S Pachundkar Patil ( Modi Ka Parivar )(@PatilNamdeorao) 's Twitter Profile Photo

मित्रांनो आमचे सहकारी जिवलग मित्र प्रसिद्ध उद्योजक श्री विजू शेठ दत्तोबा लांडे यांची ज्येष्ठ कन्या ऐश्वर्या हिने परदेशातून ( अमेरिकेतून ) आर्किटेक्चर मधे मास्टर डिग्री यशश्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ऐश्वर्याचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !

Kamal Kishor (Kammu)(@KammuKishor) 's Twitter Profile Photo

youtu.be/nmdrgInF7ZI
(महाराष्ट्र) में (पुत्री सुरेश राणा, उद्योजक मुंबई एवं श्रीमती मोनिका राणा) को 250 छात्र/छात्राओं में से का दिया गया साथ ही भी दी गई।
IIM Nagpur
आपको ढेर सारी बधाई एवं शुभकामनाएं।

account_circle
Dubey ji (मोदी जी का परिवार)(@dubeyjikahin) 's Twitter Profile Photo

Congress Rahul Gandhi निजी क्षेत्र में अगर performance ना हो तो सवर्ण को भी निकाल कर फेंक देते हैं
मतलब तू चाहता क्या है, मेरिट सिस्टम खत्म कर के केवल जातिगत आधार पर नौकरी देना है..
तेरे चु-पंथी अगर मान ले तो कंपनियों पर ताले लग जाएंगे, उद्योजक देश छोड़ कर निकल लेगे फिर तू भुट्टे छिलते बैठना chu

account_circle
SLMSociety(@SocietySlm) 's Twitter Profile Photo

youtu.be/nmdrgInF7ZI
(महाराष्ट्र) में (पुत्री सुरेश राणा, उद्योजक मुंबई एवं श्रीमती मोनिका राणा) को 250 छात्र/छात्राओं में से का दिया गया साथ ही भी दी गई।
IIM Nagpur
आपको ढेर सारी बधाई एवं शुभकामनाएं।

youtu.be/nmdrgInF7ZI
#IIM_नागपुर (महाराष्ट्र) में #स्वेता_सुरेश_राणा (पुत्री सुरेश राणा, उद्योजक मुंबई एवं श्रीमती मोनिका राणा) को 250 छात्र/छात्राओं में से #बेस्ट_ऑल_राउंड का #अवार्ड दिया गया साथ ही #MBA_की_डिग्री भी दी गई।
@IIMNagpurIndia
आपको ढेर सारी बधाई एवं शुभकामनाएं।
account_circle
x seed 5(@xseed780) 's Twitter Profile Photo

नोकर्यांच्या स्वातंत्र्यासाठी नोकर्यांचं स्वार्थ गमावून उद्योजक बनणारे युवकांचं समर्थन मिळालं,

account_circle
eCNN(@eChetakNewsNet) 's Twitter Profile Photo

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर मान्यवरांचे अभिप्राय
sanatanprabhat.org/marathi/792911…

काँग्रेस सरकारने राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केला ! – अनिल खंवटे, उद्योजक, गोवा

account_circle
Pratik Sabale(@pratik_sabale) 's Twitter Profile Photo

आमचे बंधू, युवा उद्योजक श्री.दत्ता साबळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

आमचे बंधू, युवा उद्योजक श्री.दत्ता साबळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
account_circle
Brijesh Badgujar(@BrijeshBad94485) 's Twitter Profile Photo

पुणे के युवा उद्योजक प्रिय मित्र श्री विलास शिंदे जी के 'साई डेवलोपर्स' नविनतम ऑफिस के उद्घघाटन समारोह में सम्मिलित होकर शुभकामनाएँ दीं✌️🌹

शुभेच्छुक:-
ब्रिजेश बडगुजर & टीम
मुख्य संपादक news-india.live
पुणे महाराष्ट्र

मिलिंद गायकवाड(@milindegaikwad1) 's Twitter Profile Photo

माणसाचा कॉन्फिडन्स हा त्या नेटवर्क मार्केटिंग आणी वेलनेस प्रोग्राम करणाऱ्यांसारखा असावा.. ते लोकं महिन्याला करोडो रुपयेचे चेक घेतात म्हणे.. 🤔 आणी विशेष म्हणजे ते भेटलेल्या चेकचा फोटो पण दाखवतात..🤦‍♂️त्यांच्यासमोर सर्वं उद्योजक, नोकरदार माणसं खुजे असतात.. 😜

#पैसे 
#माझे_मत
account_circle
Bharti Vinode ( Modi Ka Parivar )(@Bharti_Vinode) 's Twitter Profile Photo

वाकड गावचे युवा उद्योजक आकाश बोडके यांच्या व्ही थ्री फूड कोर्टचे चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे भाजप शहराध्यक्ष Shankar Jagtap (Modi Ka Parivar) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

वाकड गावचे युवा उद्योजक आकाश बोडके यांच्या व्ही थ्री फूड कोर्टचे चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे भाजप शहराध्यक्ष @iShankarJagtap यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
account_circle
Kiran Shikhare Speak's(@KiranSpeak) 's Twitter Profile Photo

उद्योजक श्री. (बाळा मामा) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
wishes wishes

उद्योजक श्री.#किशोर_शेठ_धनगर  (बाळा मामा) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#happybirthday #birthday #bday #bdaywishes #birthdaywishes #kishordhangar
account_circle
Dr.Ketkitai Patil (Modi Ka Parivar)(@drketkitaipatil) 's Twitter Profile Photo

भारताच्या उज्वल भविष्यासाठी,
फिर एक बार, मोदी सरकार..!
जळगाव आणि रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
च्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी जळगाव आयोजित उद्योजक
मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे नेते मा.ना. गिरीशभाऊ…