उद्या, मंगळवार, दि. 14 एप्रिल 2020, सकाळी 11.30 वाजता ..
महाराष्ट्र भाजपा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती..
चला सारे सम्मिलित होऊ या!
महामानवाला अभिवादन करू या!!!
थेट कार्यक्रमात सहभागी व्हा माझ्या फेसबुक, ट्विटर, यु-ट्युब पेजवर !
bit.ly/2XwBxHS
#DrAmbedkarJayanti
आज राष्ट्रपिता महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Zoom meet किंवा twitter space आयोजित करायची का ?
दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नियोजनात्मक म्हणून ही meet असेल नवीन काय करता येऊ शकते त्यावर चर्चा करता येईल.
#ThanksPhuleAmbedakar
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की पृष्ठभूमि पर मेरे सहयोगी रवि कांबले द्वारा आयोजित 'आंबेडकर फेस्टिवल' में साथियों के साथ...
काफ़ी धूम धाम से मनाए गए इस समारोह का उद्घाटन हमारे नेता, माननीय विधायक डॉ. 𝐑𝐚𝐭𝐧𝐚𝐤𝐚𝐫 𝐆𝐮𝐭𝐭𝐞 जी के करकमलों द्वारा संपन्न हुआ...
#AmbedkarJayanti
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सायन प्रतिक्षा नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास भेट दिली. तसेच भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन केले.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray