पाटील(@amolsawant_007) 's Twitter Profile Photo

मला तर आज मोदी बीडात येऊन जे काय मराठा समाजा विषयी बोलला ते ऐकून...
शिव्या यायल्यात...
आता पंकजा तुझी खैर नाही...

account_circle
Er Prashant kavchat(@PKavchat) 's Twitter Profile Photo

#2014 मैं धर्म के नाम पे वोट मांगणे वाले अभी मैं हिंदू( )मुस्लिम एक हो गये तो.जाती का खेल चालू करने लगे.
देश का 10 साल pm रहेने वाला विकास छोडके जाती पर वोट मांगने लगे इससे बडा दुर्भाग्य कोई हो नाही सकता.

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

किरीट सोमय्या हे प्रकरण आता एक जोक म्हणून पहावे त्या पेक्षा काही जास्त नाही...

किरीट सोमय्या हे प्रकरण आता एक जोक म्हणून पहावे त्या पेक्षा काही जास्त नाही... 
#महाराष्ट्र #लोकसभानिवडणूक२०२४
account_circle
Er Prashant kavchat(@PKavchat) 's Twitter Profile Photo

काल मतदान संपल्या पासून समाजावर आणि पाटलावर खूप च खालच्या थराला जाऊन येतायत.
आणि मराठा समाजातील लोक समजूतदार पद्धतीने त्याला उत्तर देताय.
आम्ही आहोत नाही....
निवडणूक२०२४

account_circle
Ramesh Tiwari (modi pariwar)(@rameshofficial0) 's Twitter Profile Photo

अजय राय अकेले कांग्रेसी है जिन्हे वाराणसी में लगता है की जीतेगे मगर ये बात अजय राय भी जानते है मैं बंटा जितने वाला हु
Asaduddin Owaisi ये वीडियो देख आज नींद नही आने वाली 😂

आचार्य प्रमोद कृष्णम
Coolest PM


account_circle
Rav!ndra !namdar(@iRavi_Inamdar) 's Twitter Profile Photo

खासदारकी असो, आमदारकी असो किंवा ग्रामपंचायत.... उगाच नाही कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या बाबतीत कायम टॉपला राहत....!!

हाऊसफुल्ल....

खासदारकी असो, आमदारकी असो किंवा ग्रामपंचायत.... उगाच नाही कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या बाबतीत कायम टॉपला राहत....!! 

हाऊसफुल्ल....

#हातकणंगले #लोकसभानिवडणूक२०२४
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo



सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान झाले.

▶️रायगड- ५८.१०
▶️बारामती– ५६.०७
▶️उस्मानाबाद- ६०.९१
▶️लातूर- ६०.१८
▶️सोलापूर– ५७.६१
▶️माढा– ६२.१७
▶️सांगली- ६०.९५
▶️सातारा- ६३.०५
▶️रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३
▶️कोल्हापूर- ७०.३५
▶️हातकणंगले - ६८.०७

#लोकसभानिवडणूक२०२४

सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान झाले.

▶️रायगड- ५८.१०
▶️बारामती– ५६.०७
▶️उस्मानाबाद- ६०.९१
▶️लातूर- ६०.१८
▶️सोलापूर– ५७.६१
▶️माढा– ६२.१७
▶️सांगली- ६०.९५
▶️सातारा- ६३.०५
▶️रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३
▶️कोल्हापूर- ७०.३५
▶️हातकणंगले - ६८.०७
account_circle
पाटील(@amolsawant_007) 's Twitter Profile Photo

आया बहिणींच्या रक्तांचा,
जरांगे पाटलांच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबांचा हिशोब चुकता होणार.🔥
एक मराठा कोटी मराठा 🚩🔥🚩🔥


आया बहिणींच्या रक्तांचा,
जरांगे पाटलांच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबांचा हिशोब चुकता होणार.🔥
एक मराठा कोटी मराठा 🚩🔥🚩🔥
#लोकसभानिवडणूक२०२४ 
#लोकसभाचुनाव2024 
#बीड
account_circle
पाटील(@amolsawant_007) 's Twitter Profile Photo

हे का बरं फिरत असेल....
पैशाचा चुरा करतोय...
पंकजाताई नी पुरवलेल्या नोटा चा....

हे का बरं फिरत असेल....
पैशाचा चुरा करतोय...
पंकजाताई नी पुरवलेल्या नोटा चा....
#लोकसभानिवडणूक२०२४ 
#बीड
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

येथे घडलेल्या घटनेचा ईव्हीएमशी कोणताही संबंध नसून ईव्हीएम मशीन हे संपूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

account_circle
नाथराव सूर्यवंशी(@Nathrao13) 's Twitter Profile Photo

माझं मत लोकशाही वाचवण्यासाठी
माझं मत मराठा आरक्षणासाठी
माझं मत जातनिहाय जनगणणेसाठी

माझं मत लोकशाही वाचवण्यासाठी 
माझं मत मराठा आरक्षणासाठी 
माझं मत जातनिहाय जनगणणेसाठी 
#लोकसभानिवडणूक२०२४
account_circle