Bhide Guruji Sangli(@GurujiSangli) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा सांगली..🚩

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त 🇮🇳 मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले.

2023

account_circle
रूबाबदार मनसे 🔥(@rubabdarmanase) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व कार्यक्रम आटपून येत असताना वाशी चौकात Gajanan Kale साहेबांना एक ३ वर्षची चिमुरडी पैसे मागू लागली.साहेबांनी लगेच तिला अंगावर नविन कपडे पायात नविन चप्पल घेऊन देत तिचाही स्वातंत्र्यदिन साजरा केला !!!

असा गजानन प्रत्येक अनवाणी गरीब मुलांना पावावा 🙏🏻❤️

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व कार्यक्रम आटपून येत असताना वाशी चौकात @MeGajananKale साहेबांना एक ३ वर्षची चिमुरडी पैसे मागू लागली.साहेबांनी लगेच तिला अंगावर नविन कपडे पायात नविन चप्पल घेऊन देत तिचाही स्वातंत्र्यदिन साजरा केला !!!

असा गजानन प्रत्येक अनवाणी गरीब मुलांना पावावा 🙏🏻❤️
account_circle
Faijal Khan(@faijalkhantroll) 's Twitter Profile Photo

माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🇮🇳

account_circle
divinesoul🌙(@Shraddha_911) 's Twitter Profile Photo

ध्वजवंदन,शेतामधिल नवीन पाइपलाइनचे जलपूजन आणि वृक्षारोपण करून आजचा स्वातंत्र्यदिन आम्ही साजरा केला 🙏♥️

🌾 🇮🇳

ध्वजवंदन,शेतामधिल नवीन पाइपलाइनचे जलपूजन आणि वृक्षारोपण करून आजचा स्वातंत्र्यदिन आम्ही साजरा केला 🙏♥️
#IndependenceDay2023 
#15august2023 #Agriculturist🌾 #JaiHindJaiBharat 🇮🇳
account_circle
परमसौगत(@PratikBalasah13) 's Twitter Profile Photo

'प्रत्येक धर्माच्या व जातीच्या व्यक्तीने आपल्या कार्याविषयी अढळ श्रद्धा व हिंमत दाखवली पाहिजे. अस्पृश्य समाजाच्या हिताच्या दृष्टीने आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत दाखवलेली हिंमत खरोखरच प्रशंसनीय होती आंबेडकर माझे धाकटे भाऊ आहेत.'

--शौकत अली

🇮🇳

#भारतीय_स्वातंत्र्यदिन🇮🇳
account_circle
Ramakant Rahate(@RamakantRahate) 's Twitter Profile Photo

भायखळा विभागातील नारळवाडी येथील मुस्लिम बांधवांसमवेत स्वातंत्र्यदिन साजरा करत ध्वजारोहण केले.
🇮🇳

भायखळा विभागातील नारळवाडी येथील मुस्लिम बांधवांसमवेत स्वातंत्र्यदिन साजरा करत ध्वजारोहण केले.
#IndependenceDay2023 🇮🇳
account_circle
𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳(@rajesh_javir) 's Twitter Profile Photo

रायगडावर पेटलेली क्रांतीची ठिणगी लालकिल्यावर तिरंगा फडकवून शांत झाली.

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो. 🇮🇳

रायगडावर पेटलेली क्रांतीची ठिणगी लालकिल्यावर तिरंगा फडकवून शांत झाली.

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो. 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन
account_circle
Khajim Deshmukh(@DeshmuKhajim1) 's Twitter Profile Photo

मागे लोकलमध्ये शिक्षणसाहित्य विकणाऱ्या अमिनला गजानन काळे यांनी शाळेत दाखल केलं होत.
आता सिग्नलवरील या मुलीलाही शिक्षणासाठी ते नक्कीच मदत करतील.
शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या नेत्यापेक्षा जास्त कोणाला कळतं.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा केला यांनी ❤️🇮🇳

Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यदिन साजरा होतोय. कुठे जल्लोष, तर कुठे रोषणाई आहे. शुभेच्छांचे अनेक फोटो/व्हिडीओ येतील. मला तर या फोटोतच स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ दिसत आहे.

रामेश्वर नावाचे एक साधे भाजीपाला विक्रेते, नुकताच त्यांचा एक मुलाखत सदृश्य व्हिडीओ पूर्ण देशाने पाहिला. देशाच्या संसदेतही…

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

आज स्वातंत्र्यदिन! सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस. दीडशे वर्षांच्या जुलमी पाशातून भारतमातेला मुक्त करून, कित्येक बलिदानांतून आणि त्यागातून झालेली ही सोनेरी पहाट आहे. हा स्वातंत्र्याचा सूर्य सदैव तळपत राहो, इथल्या प्रत्येकाचं स्वातंत्र्य अबाधित राहो!

सर्व भारतीयांना…

account_circle
परमसौगत(@PratikBalasah13) 's Twitter Profile Photo

'एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.'

--विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, देशभक्तांना विनम्र अभिवादन तसेच सर्वसमावेशक घटना निर्माण करून देशाला उन्नत पथावर+