Jahir B. Mujawar(@Jahirahamad) 's Twitter Profile Photo

Dear Collectorate Sangli @जिल्हाधिकारीसांगली DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI, Thank you very much sir, If you had inspected the road in Miraj after a 12 hr, the fraud of the administration who informed you would have been exposed.We are helpless & strong depressed in front of them

account_circle
प्रवीण पाटील | Pravin Patil(@me_mardmaratha) 's Twitter Profile Photo

सांगली शहरात अशा पद्धतीने बगॅसची वाहतूक केली जाते. गेल्या दोन महिन्यांत यामुळे शेकडो लोक डोळ्यांच्या आजारांशी मुकाबला करत आहेत.
आकार, उडणारी धूळ यांची पर्वा न करता हे ट्रक बिनदिक्कतपणे चालतात.
सांगली पोलीस - Sangli Police Collectorate Sangli

सांगली शहरात अशा पद्धतीने बगॅसची वाहतूक केली जाते. गेल्या दोन महिन्यांत यामुळे शेकडो लोक डोळ्यांच्या आजारांशी मुकाबला करत आहेत.
आकार, उडणारी धूळ यांची पर्वा न करता हे ट्रक बिनदिक्कतपणे चालतात.
@spsangli @collectorsangli
account_circle
Pratik Kadam(@pkadam750) 's Twitter Profile Photo

जुना बुधगाव रस्ता सांगली येथे खुप भयंकर ट्रॅफिक लागले आहे. २-३ फोर व्हिलर गेट वरुण पास होण्यास १-१ तास लागत आहे. आपल्या वाहतून पोलिसांची येथे गरज आहे का ? सांगली पोलीस - Sangli Police Collectorate Sangli

account_circle
Mubin Mulla(@MubinMulla23) 's Twitter Profile Photo

उद्या 23 मे 2024 पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली या शैक्षणिक संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व एमसीव्हीसी टेक्निकल ची मान्यता तात्काळ रद्द करावी यासाठी बेमुदत ठिय्या/आत्मक्लेष उपोषण सुरू करीत
Dr.Jitendra Awhad Abhijeet Pawar Collectorate Sangli

उद्या 23 मे 2024 पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली या शैक्षणिक संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व एमसीव्हीसी टेक्निकल ची मान्यता तात्काळ रद्द करावी यासाठी बेमुदत ठिय्या/आत्मक्लेष उपोषण सुरू करीत
@Awhadspeaks @AbhijeetPawar08 @collectorsangli
account_circle
Shrishail Bolade(@BoladeShrishail) 's Twitter Profile Photo

सतीश मेटकरी यांचे गेल्या 27 दिवसांपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे त्यांची तब्बेत पुर्णतः खालावली असून ते मागे हटण्यास तयार नाहीत कृपया शासनाने तात्काळ लक्ष द्यावे ही विनंती.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Collectorate Sangli Sadabhau Khot

account_circle
pradipkadam(@2526Kadam) 's Twitter Profile Photo

कडेगांव तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे तीन हायवा डंपर 15 दिवसानंतर मोठ्या आर्थिक उलाढालीने सोडल्याची सर्वत्र चर्चा ! कडेगांव तालुक्याच्या महसूल चा वसूल कारभार Collectorate Sangli थांबवणार का? Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) साहेब लक्ष द्या

कडेगांव तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे तीन हायवा डंपर 15  दिवसानंतर मोठ्या आर्थिक उलाढालीने सोडल्याची सर्वत्र चर्चा ! कडेगांव तालुक्याच्या महसूल चा वसूल कारभार @collectorsangli थांबवणार का? @RVikhePatil साहेब लक्ष द्या
account_circle
pradipkadam(@2526Kadam) 's Twitter Profile Photo

विजापूर गुहागर(NH 166) महामार्गावर चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या टोल ला शिवसेनेचा विरोध आहे या बाबत दैनिक सकाळ व दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राने घेतलेली दखल 📰
NHAI Nitin Gadkari (मोदी का परिवार) DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Collectorate Sangli

विजापूर गुहागर(NH 166) महामार्गावर चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या टोल ला शिवसेनेचा विरोध आहे या बाबत दैनिक सकाळ व दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राने घेतलेली दखल 📰
@NHAI_Official @nitin_gadkari @Info_Sangli @collectorsangli
account_circle
Satish Sakhalkar(@satishsakhlkar) 's Twitter Profile Photo

आज आपल्या सांगली जिल्हाचा 63 वा वाढदिवस आहे त्यानिमित्त समस्त सांगली जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
इतिहास सवंशोधक पत्रकार मानसिंग कवटेकर यांच्या फेसबुक वरून माहिती Collectorate Sangli DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI सांगली पोलीस - Sangli Police DrSureshKhade (Modi Ka Parivar)

आज आपल्या सांगली जिल्हाचा 63 वा वाढदिवस आहे त्यानिमित्त समस्त सांगली जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
इतिहास सवंशोधक पत्रकार मानसिंग कवटेकर यांच्या फेसबुक वरून माहिती @collectorsangli @Info_Sangli @spsangli @DrSureshKhade
account_circle
Indrajeet chaubey(@indrajeet8080) 's Twitter Profile Photo

बेसहारो का सहारा बना ये सांगली बेघर निवारा केंद्र।

बेसहारा लोगों की जिंदगी में नई उम्मीद जगाने का काम कर रहे हैं सामाजिक कार्यकर्ता मुस्तफा मुजावर।


Collectorate Sangli DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली

account_circle
YuvaPrabhav News(@YuvaPrabhav) 's Twitter Profile Photo

नवीन मंदिर निर्मितीसाठी गृह विभागाची व जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना Collectorate Sangliसांगली पोलीस - Sangli Police यांच्या कार्यक्षेत्रात अलकुड (एस) ता. कवठे महांकाळ येथे आचारसंहिता कालावधीत नवीन मंदिर निर्माण.

HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ChiefElectoralOffice
Maharashtra Police

account_circle
Prithviraj Patil(@incprithviraj) 's Twitter Profile Photo

विश्रामबाग रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचा तिढा सुटावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मुद्दे अधोरेखित केले.
Collectorate Sangli Maharashtra Congress

विश्रामबाग रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गाचा तिढा सुटावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मुद्दे अधोरेखित केले. 
@collectorsangli @INCMaharashtra 
#sangli #railway
account_circle