Nishant N.R.V. Raj(@iamnrv1999) 's Twitter Profile Photo

आज मुम्बई के 'लालबागचा राजा' के दर्शन और चरणस्पर्श का सौभाग्य प्राप्त हुआ 😍🙏

गणपति बप्पा मोरया ❤️

account_circle
KEITH 😀(@Keith_318) 's Twitter Profile Photo

Now, what makes festival celebrations complete. It's the right set of people around you while you usher in the joy of festivities, that makes your celebration complete. 😊

Now, what makes festival celebrations complete. It's the right set of people around you while you usher in the joy of festivities, that makes your celebration complete. 😊
#PriyankaChaharChoudhary  
#Ganpati2023
account_circle
Bhausaheb Chaudhari(@MiBhauChaudhari) 's Twitter Profile Photo

विक्रोळी येथील आमचे मित्र तसेच शिवसेना पक्षातील माझे सहकारी विलासजी पारकर यांच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी विलास यांचे सर्व सहकारी व कुटुंब उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया!

विक्रोळी येथील आमचे मित्र तसेच शिवसेना पक्षातील माझे सहकारी विलासजी पारकर यांच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी विलास यांचे सर्व सहकारी व कुटुंब उपस्थित होते.

गणपती बाप्पा मोरया! 

#ganapatibappamorya #ganpati2023
account_circle
Adv. Vijaysinh Chaudhari(@VijaysinhSpeaks) 's Twitter Profile Photo

पुणे शहर व इंदापूर शहर येथील विविध ठिकाणी गणपतीची आरती करून सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देण्यात आली.

पुणे शहर व इंदापूर शहर येथील विविध ठिकाणी गणपतीची आरती करून सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देण्यात आली.
#ganpati2023 #pune #inc
account_circle
Mohan Adlinge l मोहन आदलिंगे🇮🇳(@AdlingeMohan) 's Twitter Profile Photo

'आदलिंगे परिवाराचा विघ्नहर्ता'
गौरी गणपती म्हणजे महाराष्ट्राचं खरं वैभव...❤️🙏
जेष्ठा गौरी पूजनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!

'आदलिंगे परिवाराचा विघ्नहर्ता'
गौरी गणपती म्हणजे महाराष्ट्राचं खरं वैभव...❤️🙏
जेष्ठा गौरी पूजनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा!
#गौरी_गणपती
#GanpatiBappaMorya
#GanpatiFestival
#Ganpati2023
#ganpatidecoration
account_circle
Anupama Khanvilkar-Shitole(@withanupama) 's Twitter Profile Photo

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये! आम्ही आतुरतेनं वाट पाहू .. तुझी कृपा राहो, सर्वांना सुखी समाधानी आनंदात ठेव .. 🙏
morya
24taas 24taasanchor

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये! आम्ही  आतुरतेनं वाट पाहू .. तुझी कृपा राहो, सर्वांना सुखी समाधानी आनंदात ठेव .. 🙏
#bappa #bappamorya #ganpatibappamorya #withanupama #ganpati2023 #viral
#devotional #zee #zee24taas #officeganpati #blessed #marathinewsanchor #zee24taasanchor #anchor
account_circle
Shweta Mahale Patil (मोदी का परिवार)(@MLAShwetaMahale) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज आमच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. या वेळी सहकुटुंब मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत व सत्कार करून भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची प्रतिकृती भेट दिली.

#ganpatibappamorya #ganpati2023
account_circle
Rutu🦁(@_regal_Leo_) 's Twitter Profile Photo

'Lalbaugcha Raja' (Mumbai) is the most iconic Ganpati idol of Maharashtra.

Widely regarded as Maharashtra's most famous Ganapati idol, has over one crore devotees!

is the Biggest Ganpati in Maharashtra State.

'Lalbaugcha Raja' (Mumbai) is the most iconic Ganpati idol of Maharashtra. 

Widely regarded as Maharashtra's most famous Ganapati idol, #LalbaugchaRaja has over one crore devotees!

#LalBaughchaRaja is the Biggest Ganpati in Maharashtra State.

#Mumbai #Lalbaugh #Ganpati2023
account_circle
Rasshmi Mestry #OBC(@Rashmimestry4) 's Twitter Profile Photo

आज उतर मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष Kalu Budhelia जी च्या आमंत्रित Mumbai Congress अध्यक्ष सन्माननीय आमदार Prof. Varsha Eknath Gaikwad जी ने उपनगर चा राजा मजेठिया नगर बोरिवली पश्चिम भाजीमार्कट दत्तपाडा बोरिवली पुर्व श्री गणेश

#GanpatiFestival #ganpati2023 
#slfiewithbappa #mumbaicongress 
आज उतर मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष @KaluBudhelia जी च्या आमंत्रित @INCMumbai अध्यक्ष सन्माननीय आमदार @VarshaEGaikwad जी ने उपनगर चा राजा मजेठिया नगर  बोरिवली पश्चिम भाजीमार्कट दत्तपाडा बोरिवली पुर्व श्री गणेश
account_circle