Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

तब्बल दोन तास रांगेत उभं राहून आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला

यंदा चिरंजीव ओरायन ने पहिल्यांदाच मतदान केलं.

मुंबईकरांनो मोठ्या संख्येने मतदान करा !

तब्बल दोन तास रांगेत उभं राहून आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला 

यंदा चिरंजीव ओरायन ने पहिल्यांदाच मतदान केलं. 

मुंबईकरांनो मोठ्या संख्येने मतदान करा ! 

#Mumbai
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

प्रतिक्षानगर, सायन पूर्व इथे मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा

कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत मतदान रखडले

मतदान अत्यंत धीम्या गतीने

मतदार सकाळी ७ पासून अजूनही रांगेत

काही मतदार वैतागून परत निघाले

Maharashtra SEC
Election Commission of India

account_circle
bmahabharat2(@bmahabharat2) 's Twitter Profile Photo

*अबकी बार सिर्फ काम कि सरकार और दुष्ट अधर्मी रेपिस्टों का सरदार रावण मोदी 👹 का अंतिम संस्कार‼️*
United Nations CIJ_ICJ Int'l Criminal Court António Guterres President Biden Vice President Kamala Harris Rishi Sunak ravish kumar Abhisar Sharma Rana Ayyub Faye DSouza Pragya Mishra Sakshi Joshi Kamlesh Sutar

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

...तर मग शिंदे सुद्धा माझ्या मांडीला मांडी लावून बसले आहेत

राज ठाकरेंच्या टीकेवर भुजबळांचा पलटवार

ठाकरे,पवार यांना सहानुभूती नसेल तर त्यांच्या सभांना गर्दी कशी होतेय?
- Chhagan Bhujbal

भुजबळांच्या मनात नक्की काय ?
पाहा भुजबळांची स्फोटक मुलाखत आज रात्री ९.३० वा झी २४ तास वर

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.

कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.

किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास  बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. 

कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.
#lokshahimarathi
account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

आजचं राज ठाकरे यांचं कळव्यातलं भाषण ऐकून १९९८ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बाळासाहेबांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण झाली... !

- नरेंद्र मोदींची विधानं पोरकटपणाची , असे का म्हणाले शरद पवार?

- महा विकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील ?

To The Point शरद पवार

आज सायं ४ वा

आणि रात्री ९ वा

झी २४ तास वर

ZEE २४ तास
Sharad Pawar

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

To The Point मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde - एकनाथ शिंदे

आज दुपारी बारा वाजता

झी २४ तास वर

ZEE २४ तास

account_circle
Kamlesh Sutar(@kamleshsutar) 's Twitter Profile Photo

So here is the latest update . Kangana Ranaut (Modi Ka Parivar) has deleted all the 'threatening' tweets and has blocked me !!

I stand by my story ! Long live Democracy !!

Thank you all for the support !!

So here is the latest update . @KanganaTeam has deleted all the 'threatening' tweets and has blocked me !! 

I stand by my story ! Long live Democracy !! 

Thank you all for the support !! 

#KanganaRanaut
account_circle
Chitra Tripathi(@chitraaum) 's Twitter Profile Photo

कंगना रनौत के गलत फैक्ट्स को हमारे संवाददाता Kamlesh Sutar ने पकड़ लिया तो मैंने कमलेश का 👏🏻हौसला बढ़ाया था क्योंकि पत्रकार का काम यही है कि सामने वाला सच बोल रहा है या झूठ?

सिर्फ़ इतनी सी बात पर मैं हो गई☺️
वैसे आप बहुत अच्छी एक्ट्रेस हैं,ख़ूब आगे बढ़ें.शुभकामनाएँ

कंगना रनौत के गलत फैक्ट्स को हमारे संवाददाता @kamleshsutar ने पकड़ लिया तो मैंने कमलेश का 👏🏻हौसला बढ़ाया था क्योंकि पत्रकार का काम यही है कि सामने वाला सच बोल रहा है या झूठ?

सिर्फ़ इतनी सी बात पर मैं #ब्लॉक हो गई☺️
वैसे #कंगना आप बहुत अच्छी एक्ट्रेस हैं,ख़ूब आगे बढ़ें.शुभकामनाएँ
account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

इथुन उद्योग जेव्हा उचल्ले जातात आणि तिकडे नेले जातात तेव्हा मी नडणार- आदित्य ठाकरे 🔥🔥

३३ वर्षाचा हा पोरगा आरोपाला भीक न घालता लढतोय महाराष्ट्रासाठी 🫡

To The Point: Aaditya Thackeray

🔗: youtu.be/rb-Pf66RaiY?si… ZEE २४ तास Kamlesh Sutar

account_circle