LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profileg
LoksattaLive

@LoksattaLive

Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH

ID:491986148

linkhttps://www.loksatta.com/ calendar_today14-02-2012 07:09:44

493,9K Tweets

547,9K Followers

864 Following

LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

ठरलं तर मग: अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला उरले शेवटचे फक्त ४८ तास; दोघं काय घेणार निर्णय? पाहा प्रोमो

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे का गरजेचे आहे?
motivation routine routine

loksatta.com/photos/lifesty…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Petrol-Diesel Price Today: ठाण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत पेट्रोलची दरवाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर…

Today

loksatta.com/maharashtra/pe… via @loksattalive

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

शरद पवारांची 'राष्ट्रवादी' काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?
loksatta.com/maharashtra/wi…
Sharad Pawar Ajit Pawar Congress Sameer C. Jawale

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

आईच्या निधनाच्या ६ महिन्यांनंतर तेजश्री प्रधानने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘पाठीशी आहेस ना…”



loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

उमेदवारांची भूमिका- निष्ठावान विरुद्ध गद्दार लढाई: राजन विचारे
loksatta.com/politics/rajan…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर
loksatta.com/astrology/next…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

रायगडमधील १०३ गावांना दरडींचा धोका, दरडग्रस्त गावांचे भुवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण
loksatta.com/maharashtra/ri…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

: कल्याणच्या नव्या घरात शिवाली परबचं हिरव्या साडीत सुंदर फोटोशूट
loksatta.com/photos/enterta…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Gold-Silver Price: चांदीच्या दरात ११ वर्षांत मोठी वाढ तर सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या उच्चांकावर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा दर



loksatta.com/business/finan…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“शरद पवार अजित पवारांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार होते” ; जयंत पाटलांचं विधान
Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील
loksatta.com/photos/electio…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

आयपीएलमध्ये सर्वाधिक पसंतीचा संघ कोण? निम्म्याहून अधिक क्रिकेटप्रेमींचे उत्तर… कोणताही नाही! काय सांगते ताजे सर्वेक्षण?

IndianPremierLeague
loksatta.com/explained/loks…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

होर्डिंग दुर्घटना ताजी असताना मोदींचा रोड शो; काँग्रेस, ठाकरे गटाची टीका

loksa.in/CjcHuo < येथे वाचा सविस्तर वृत्त

Narendra Modi

होर्डिंग दुर्घटना ताजी असताना मोदींचा रोड शो; काँग्रेस, ठाकरे गटाची टीका loksa.in/CjcHuo < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #Explained #pmmodi #Road #show #VijayWadettiwar @narendramodi
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Prithviraj Chavan on Uddhav Thackeray: राज्यातील मुख्यमंत्रीपद, आघाडीचा फार्म्युला काय?
Office of Uddhav Thackeray Prithviraj Chavan
youtube.com/watch?v=o3hPjw…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

घाटकोपर दुर्घटना : तीन दिवसानंतर मदतकार्य स्थगित, १६ जणांचा मृत्यू
loksatta.com/mumbai/ghatkop…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ज्या ठिकाणी सभा, रोड शो घेतले आहेत त्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडणार- संजय राऊत
loksa.in/CjcHuo < येथे वाचा सविस्तर वृत्त

Sanjay Raut Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ज्या ठिकाणी सभा, रोड शो घेतले आहेत त्या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडणार- संजय राऊत loksa.in/CjcHuo < येथे वाचा सविस्तर वृत्त #LoksabhaElections2024 #India #Politics #Maharashtra #PMModi #SanjayRaut #Shivsena @rautsanjay61 @narendramodi
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मतदारसंघाचा आढावा : वायव्य मुंबई – ‘ईडी’ची चौकशी सुरू असलेल्या दोन शिवसैनिकांत चुरशीची लढत!
loksatta.com/politics/north…

account_circle