Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

महापालिकेच्या माध्यमातून मागील २५ वर्षात उद्धव ठाकरेंनी मुंबईला काय दिलं? ते सांगावं!
-उपमुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी

(भाजपा मुंबई, भव्य जाहीर सभा)

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

मी माझा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा अर्ज 3 मे रोजी सकाळी 9:00 वाजता भरणार आहे. तरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा ही नम्र विनंती!

account_circle
Tarpan Foundation(@tarpan_foundati) 's Twitter Profile Photo

Celebrating the vibrant culture and rich heritage of Maharashtra on Maharashtra Divas with Tarpan Foundation! Let's honor the spirit of unity, diversity, and progress.

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

महायुतीचे उमेदवार अॕड. उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची, त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट!
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

महायुतीचे उमेदवार अॕड. उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची, त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट!
#miujjwalnikal #advujjwalnikam #bjp4india #abkibaar400paar #maharashtradivas #trendingreels @RajThackeray  @mnsadhikrut
account_circle
SKIL Events(@Skil_Events) 's Twitter Profile Photo

𝐋𝐚𝐧𝐝 𝐨𝐟 𝐅𝐨𝐫𝐭𝐬, 𝐅𝐞𝐬𝐭𝐢𝐯𝐚𝐥𝐬, 𝐚𝐧𝐝 𝐅𝐥𝐚𝐯𝐨𝐫𝐬: 𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐃𝐚𝐲!🎉
Day Din Divas

account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वाभिमान जीवंत ठेवण्याचं काम मा. एकनाथरावजी शिंदे यांनी केलं!
-उपमुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी

(भाजपा मुंबई, भव्य जाहीर सभा)

account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

आपल्याला विकसित भारत करायचा आहे. या विकसित भारताचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचे इंजिन मुंबई असून, मोदीजींवर मुंबईच प्रेम आहे!
-उपमुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी

(भाजपा मुंबई, भव्य जाहीर सभा)

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

आज उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. त्याआधी आपल्या साऱ्यांचेच आराध्य दैवत सिद्धिविनायक गणपतीचें दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले.
गणपती बाप्पा मोरया!!

आज उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. त्याआधी आपल्या साऱ्यांचेच आराध्य दैवत सिद्धिविनायक गणपतीचें दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले.
गणपती बाप्पा मोरया!!

#miujjwalnikam #advujjwalnikam #bjp4india #abkibaar400paar #maharashtradivas #trendingreels
account_circle
Prasad Lad (Modi ka Parivar)(@PrasadLadInd) 's Twitter Profile Photo

खुर्चीवर बसण्याकरिता उद्धव ठाकरेंनी विचारांना तिलांजली दिली! महाराष्ट्राची ताकद आणि क्षमता उद्धव ठाकरेंना माहिती नाही!

-उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी

(भाजपा मुंबई, भव्य जाहीर सभा)

Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) BJP

account_circle
Pushpam Consultancy & Solutions(@SoftwarePushpam) 's Twitter Profile Photo

𝐌𝐚𝐡𝐚𝐧 + 𝐑𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 = 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚

From the greatness of its people to the richness of its culture, Maharashtra is a fusion of greatness.✊🚩

day divas

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

Wishing everyone a Happy Maharashtra Day! Jai Maharashtra!
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

Day Din Divas

account_circle