Rashmi Upadhyay (Modi Ka Parivar)(@RashmiiU) 's Twitter Profile Photo

🚩🚩ll जय महाराष्ट्र ll🚩🚩आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्त Sai Leela Foundation च्या वतीने विविध स्थानांवर “जय जय महाराष्ट्र माझा' या गीताचे सामुहीक पद्धतीने गायन करण्यात आले आणि महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या त्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण केले.

account_circle
विद्या मैं हूँ 𝗠𝗼𝗱𝗶𝗷𝗶 का परिवार..(@vidyahindu2811) 's Twitter Profile Photo

हि मायभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची
महावंदनीय, अतिप्राणप्रिय
हि माय मराठी आमुची
हा आमुचा आहे बाणा,
हि आमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका
भगव्या जरीपटक्याची.
महाराष्ट्रभूमी, हि जन्मभूमी,
हि कर्मभूमी हि आमुची..


account_circle
दिपक लांघी ( Deepak Langhi )(@IamDeepakNCP) 's Twitter Profile Photo

महविकासआघाडीच्या सभांना मिळणारा प्रतिसाद मोदींचं गणित बिघडवणार....?
आजची इंडियाची कोल्हापुरातील सभा मोदींची चिंता वाढविणार


account_circle
Rakesh's टीव टीव 𝕏(@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रदिनाच्या दिवशी मी लिहलेली जुनी कविता पुन्हा शेअर करतोय...


महाराष्ट्रदिनाच्या दिवशी मी लिहलेली जुनी कविता पुन्हा शेअर करतोय...

#महाराष्ट्रदिन 
#MaharashtraDin
account_circle
Vitthal Sarap Patil - विठ्ठल सरप पाटील(@vitthal_sarap) 's Twitter Profile Photo

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा,
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

account_circle
𝕂𝕀𝕊ℍ𝔸ℕ ℙ𝔸ℕ𝔻𝔼𝕐 🇮🇳 🚩(@malaiyapandey25) 's Twitter Profile Photo

एक बात बताओ सभी लड़का सरकारी नौकरी वाला है,मान लिया कलुआ है ,तो ये कौन से केले के छिलके से कम लग रही है ।
और अगर पूछ लो क्या करती हो तो बवाल हो जायेगा।

🥶🥶😈🧐🧐


account_circle