LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

पुष्पगुच्छ अन् छाया-छायाचा गजर...

कान्स गाजवून आलेल्या मराठमोळ्या छाया कदम यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
-

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Happy Birthday ताई! गौतमी देशपांडेने लाडक्या बहिणीसाठी शेअर केला मजेशीर व्हिडीओ, मृण्मयीबद्दल म्हणाली…

loksatta.com/manoranjan/mar…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“होगा तुमसे प्यारा कौन?” ‘पारू’ मालिकेतील शरयू आणि पूर्वाचा हटके डान्स व्हायरल; पाहा VIDEO

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भरजरी साडी नेसली, दागिने घातले अन पदर खोचून मराठमोळ्या लूकमध्ये रिंकू राजगुरूने कार चालवली

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

रेड कलरच्या टू- पीसमध्ये सईचा किलर अंदाज, फोटो एकदा पाहाच



saamtv.esakal.com/ampstories/web…

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी काळाच्या पडद्याआड, 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी काळाच्या पडद्याआड, 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

#SaamanaOnline #SulochanaLatkar #MarathiActress
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

#PoojaSawant #MarathiActress #CoupleGoals #MTPhotoBlog
account_circle
Hindustan Times Marathi(@htmarathi) 's Twitter Profile Photo

‘कुंकू’ या मालिकेतून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणाऱ्या मृण्मयीने ‘अग्निहोत्र’ या मालिकेत देखील काम केले होते.

marathi.hindustantimes.com/entertainment/…

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

मराठी इंडस्ट्रीत आडनावावरून भेदभाव? सविता प्रभुणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या…

सविस्तर वाचा - mtonline.in/kR1Onb

मराठी इंडस्ट्रीत आडनावावरून भेदभाव? सविता प्रभुणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या…

सविस्तर वाचा - mtonline.in/kR1Onb

#SavitaPrabhune #marathiactress #Bollywood #News #MarathiNews
account_circle