Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मनसेच्या अविनाश जाधव यांची दादागिरी; पोलिसांसमोरच व्यापाऱ्याच्या कानाखाली मारली

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

भाजपला महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचं आहे - आदित्य ठाकरे

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 7.52 टक्के आणि यवतमाळमध्ये 5.87 टक्के वाढ झाली आहे. महायुतीच्या धोक्यात आलेल्या दोन मतदारसंघांतील टक्केवारीत नेमकी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 7.52 टक्के आणि यवतमाळमध्ये 5.87 टक्के वाढ झाली आहे. महायुतीच्या धोक्यात आलेल्या दोन मतदारसंघांतील टक्केवारीत नेमकी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. #LokSabhaElection2024 #saamanaonline
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

ठाण्यात नरेश म्हस्केंचा अर्ज भरण्यासाठी निघालेल्या मिंध्यांच्या रॅलीत दोन गुंड टोळ्यात राडा; मुख्यमंत्र्यांसमोरच एकमेकांवर खुन्नस काढली, तुफान हाणामारी

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

मलाही मोदींबद्दल माहिती आहे, त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? शरद पवार यांचा पलटवार


वाचा सविस्तर-
tinyurl.com/bdff7e25

मलाही मोदींबद्दल माहिती आहे, त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? शरद पवार यांचा पलटवार
#Sharadpawar #Narendramodi 

वाचा सविस्तर- 
tinyurl.com/bdff7e25
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

राणेसाहेबांचं सात तारखेचं मूx म्हणजे!!! अरेरे काय बोलून गेले बावनकुळे

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

अजित पवार 'भामटा'...हे काय बोलून गेले महादेव जानकर

account_circle