BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

'इन्कम टॅक्सची सीमा वाढवल्यामुळे जनतेची अडीच लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे.'

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी

#PrathamSevakInPune #punewithmodi #MurlidharMohol4Pune #pmmodiinpune #NaMoAgain2024 #NaMoInPune #AbkiBaar400Paar
account_circle
BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

पुणेकर हे विकासाला मत देतात, विचाराला देतात, प्रगतीला देतात आणि भविष्याला देतात.

- मुरलीधर मोहोळ, महायुती उमेदवार, पुणे लोकसभा

मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचंय, हा संकल्प जसा देशाने केलाय, तसाच निश्चय प्रत्येक पुणेकराने केला आहे.

Earnest And Soulful(@EarnestnSoulful) 's Twitter Profile Photo

.@mohol_mrlidhar
'शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…

ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि महाविजयाची साक्ष देणारे क्षण मला स्वतःला टिपता आले, याचं समाधान कायम राहील !!!'

account_circle
BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

मुंबई-पुण्यात २०१४ पूर्वी दहशतवाद्यांनी बॅाम्बस्फोट करुन सर्व रक्तरंजित केले होते. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट करुन रक्ताने माखवून टाकली, हे कोण विसरेल?

- पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी

#PrathamSevakInPune #MurlidharMohol4Pune #pmmodiinpune #NaMoAgain2024 #AbkiBaar400Paar
account_circle
BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

मेट्रो, विमानतळ, पालखी महामार्ग, सेमी हायस्पीड वंदे भारत हे आधुनिक भारताचे पुरावे आहेत.

- पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी

Narendra Modi

मेट्रो, विमानतळ, पालखी महामार्ग, सेमी हायस्पीड वंदे भारत हे आधुनिक भारताचे पुरावे आहेत.

- पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी

#PrathamSevakInPune #punewithmodi #MurlidharMohol4Pune #pmmodiinpune #NaMoAgain2024 #NaMoInPune #AbkiBaar400Paar

@narendramodi
account_circle
BJP Pune Gramin (उत्तर)(@bjp4punegramin) 's Twitter Profile Photo

पुणे जितके प्राचीन आहे, तेवढेच भविष्याचा वेध घेणारे शहर आहे. त्यामुळेच म्हणतात ‘पुणे तेथे, काय उणे’?

'पुण्याची भूमी आज जगाला शानदार इनोव्हेटर्स देत आहे. आंत्रेप्रूनर्स देत आहे. पुणे जेवढे प्राचीन आहे तेवढे फ्यूचरीस्टिक आहे.'

Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)(@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

‘मोदीजींनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण करत राम मंदिर उभारले ! जो कहते है, वो करते है; उनको मोदी कहते है !

- मा.श्री. एकनाथरावजी शिंदे, मुख्यमंत्री

‘ १८ पगड जातींना आणि १२ बलुतेदांना सोबत घेऊन गेली १० वर्षे मोदीजींनी कारभार सांभाळला आहे’

- मा.श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री

‘महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल आहे आणि पुणे हे महाराष्ट्राचं टेक्नॅालीजीचं कॅपिटल आहे’

- मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

‘महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल आहे आणि पुणे हे महाराष्ट्राचं टेक्नॅालीजीचं कॅपिटल आहे’

- मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री

#PrathamSevakInPune #punewithmodi #MurlidharMohol4Pune #pmmodiinpune #NaMoAgain2024 #NaMoInPune #AbkiBaar400Paar

@Dev_Fadnavis
account_circle
Pune Local पुणे लोकल(@pune_local) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

localpune.com/while-felicita…

account_circle
Deepak Mankar(@deepakmankarncp) 's Twitter Profile Photo

या सभेची प्रचंड उत्सुकता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये होती. याच उत्सुकते मुळे हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मोठ्या जल्लोषात पंतप्रधान मा. मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी सभा स्थळी दाखल झालो होतो.

account_circle